पाकिस्तान निवडणूक आयोगाने ‘नॅशनल अॅसेंब्ली’ या संसदेच्या कनिष्ठ सभागृहातील महिला आणि मुस्लिमेतर अल्पसंख्य समाज यांच्यासाठी राखीव असलेल्या अनुक्रमे २८ व पाच जागा इम्रान खान यांच्या ‘पाकिस्तान तेहरिक-ए-इन्साफ’ (पीटीआय) पक्षाच्या झोळीत टाकल्या ...
पाकिस्तान तहरिक-ए-इन्साफ पक्षाचे अध्यक्ष आणि पाकिस्तानचे भावी पंतप्रधान इम्रान खान यांनी भारत-पाकिस्तानदरम्यान काश्मीरसह सर्व मुद्द्यांवर चर्चा होणे गरजेचे आहे, असे मत व्यक्त केले आहे. ...
पाकिस्तानचे पंतप्रधान बनण्याआधी पाकिस्तान तहरीक ए इंसाफ पार्टीचे अध्यक्ष इम्रान खान यांना लिखित स्वरुपात माफी मागावी लागणार आहे. इम्रान खान यांच्यावर चिथावणीखोर भाषण आणि निवडणूक आचार संहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या निवडणूक ...
पाकिस्तानच्या संसदीय निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकणाऱ्या ‘पाकिस्तान तहरिक-ए-इन्साफ’ (पीटीआय) पक्षाचे अध्यक्ष व माजी क्रिकेटपटू इम्रान खान यांचा पंतप्रधानपदी शपथविधी १४ आॅगस्ट या पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनापूर्वी होईल, असे पक्षाने जाहीर केले ...
पाकिस्तानचे भावी पंतप्रधान इम्रान खान यांचे प्रवक्ते फव्वाद चौधरी यांनी इम्रान यांचे कौतूक करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी, अरविंद केजरीवाल आणि लालूप्रसाद यांदव या तिघांसाठी एकच व्यक्ती प्रभावी असल्याचे म्हटले होते. ...