भारत, चीन, अमेरिका आणि पाकिस्तान असे जगातील सर्वाधिक लोकसंख्येचे देश पाकिस्तानच्या नव्या लष्करप्रमुखांकडे गांभीर्याने आणि तेवढ्याच संशयाने पाहत आहेत! त्याची कारणे इतिहासात दडली आहेत. ...
पीओकेची अवस्था जगासमोर आली असती तर जगभरात पाकिस्तानची इज्जत गेली असती, यामुळे शरीफ त्यांना वेगळे भेटण्यास सांगत होते. तरीही इलियास भर कार्यक्रमात बोलू लागल्याने शाहबाज नाराज झाले. ...