लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आयआयटी मुंबई

आयआयटी मुंबई

Iit mumbai, Latest Marathi News

भारतीय बनावटीची ‘ध्रुव’ ठरणार दिशादर्शक; संकेत प्रणालीत आयआयटीचे महत्त्वाचे पाऊल - Marathi News | Indian made 'Dhruv' will be the guide; Important step of IITs in signaling system | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भारतीय बनावटीची ‘ध्रुव’ ठरणार दिशादर्शक; संकेत प्रणालीत आयआयटीचे महत्त्वाचे पाऊल

विविध देशांच्या जीपीएस, गॅलिलिओ, बायडू तसेच जीपीएससारख्या दिशादर्शक संकेतांचे एकाचवेळी भाषांतर व प्रसारण करण्याची क्षमता ध्रुवमध्ये आहे.   ...

तुमच्याकडे 'स्टार्टअप'ची 'हटके' कल्पना आहे? Eureka! 2022 साठी लगेच करा नोंदणी - Marathi News | E-Cell IIT Bombay organizes Eureka! 2022 a Road to success for Startups | Latest business News at Lokmat.com

व्यापार :तुमच्याकडे 'स्टार्टअप'ची 'हटके' कल्पना आहे? Eureka! 2022 साठी लगेच करा नोंदणी

IIT मुंबईचा अनोखा उपक्रम, जाणून घ्या याबद्दल सारं काही एका क्लिकवर ...

चंदीगढनंतर आयआयटी मुंबई! विद्यार्थीनीचा बाथरुममध्ये चोरून व्हिडीओ काढत होता कर्मचारी - Marathi News | IIT Mumbai after Chandigarh MMS Leak! The canteen employee was secretly recording the video of the ladies student in the bathroom | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :चंदीगढनंतर आयआयटी मुंबई! विद्यार्थीनीचा बाथरुममध्ये चोरून व्हिडीओ काढत होता कर्मचारी

IIT Mumbai crime news: आयआयटी मुंबईच्या विद्यार्थीनीने पवई पोलिसांत एक तक्रार दाखल केली आहे. हे प्रकरण समोर आल्यानंतर आयआयटी मुंबईने एक निवेदन जारी केले आहे. ...

JEE Advanced Result 2022 : IIT मुंबई झोनचा आर के शिशिर देशात पहिला; पाहा टॉपर्स लिस्ट... - Marathi News | JEE Advanced Result 2022 : iit bombay released iit jee advanced 2022 result check cut off toppers list here | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :JEE Advanced Result 2022 : IIT मुंबई झोनचा आर के शिशिर देशात पहिला; पाहा टॉपर्स लिस्ट...

JEE Advanced Result 2022 : उमेदवार अधिकृत वेबसाइट- jeeadv.ac.in वर स्कोअरकार्ड डाउनलोड करू शकतात. निकालासोबत जेईई अॅडव्हान्स 2022 ची गुणवत्ता यादीही जाहीर करण्यात आली. ...

एकाच वर्षात 400 हून अधिक पीएचडीधारक! आयआयटी बॉम्बे ठरली देशातील पहिली शैक्षणिक संस्था - Marathi News | More than 400 PhD holders in a single year IIT Bombay became the first educational institution in the country | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :एकाच वर्षात 400 हून अधिक पीएचडीधारक! आयआयटी बॉम्बे ठरली देशातील पहिली शैक्षणिक संस्था

एकाच वर्षी तब्बल ४०० हून अधिक पदवीधर संशोधक देणारी आयआयटी बॉम्बे ही देशातील पहिली शैक्षणिक संस्था ठरली आहे. ...

‘आयआयटी बॉम्बे’ने पोस्ट केला तिरंग्याचा ‘बनावट फोटो’ - Marathi News | 'IIT Bombay' posts 'fake photo' of Tricolor | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘आयआयटी बॉम्बे’ने पोस्ट केला तिरंग्याचा ‘बनावट फोटो’

हा फोटो बघताच अनेक वापरकर्त्यांनी खिल्ली उडवली.  यानंतर संस्थेनेही ताे फाेटाे खरा नव्हता, असे स्पष्टीकरण दिले आहे.  ...

IIT पासून Nyka पर्यंत, देशातील टॉप कंपन्यांमध्ये इंटर्नशीपची संधी; स्टायपेंड तब्बल १.५ लाख रुपये! - Marathi News | internship 2022 for graduation students in iit nykaa offers internshala know how to apply | Latest career News at Lokmat.com

करिअर :IIT पासून Nyka पर्यंत, देशातील टॉप कंपन्यांमध्ये इंटर्नशीपची संधी; स्टायपेंड तब्बल १.५ लाख रुपये!

करिअर-टेक प्लॅटफॉर्म 'इंटर्नशाला'नं एका नव्या मोहिमेला सुरुवात केली आहे. याअंतर्गत 'सपनों की कंपनी के साथ इंटर्नशिप' असं नाव देण्यात आलं आहे. ...

IIT Village Bihar: 'या' गावाला म्हटले जाते 'IIT गाव', प्रत्येक घरातील मुलाची होते IITमध्ये निवड - Marathi News | Patwatoli Village of Bihar, youth from almost every house are selected in IIT | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'या' गावाला म्हटले जाते 'IIT गाव', प्रत्येक घरातील मुलाची होते IITमध्ये निवड

Story Of IIT Village: इंडीन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये निवड होणे खूप मोठी गोष्ट आहे. पण या गावातील प्रत्येक घरातील मुले आयआयटीमध्ये निवडली जातात. ...