भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातले या वर्षीचे सगळेच चित्रपट त्यांच्या अत्युच्य निर्मितीमूल्यांमुळे ओळखले जातील. अतिशय आटोपशीरपणे निवडलेल्या यंदाच्या इफ्फीने वेगळी ओळख निर्माण केली. ...
डेन्मार्कच्या इन टू द डार्कनेस या दुसऱ्या महायुद्धाच्या पार्श्वभूमीवरील चित्रपटाने रविवारी गोवा येथील ५१ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सुवर्ण मयूर पुरस्कार पटकाविला. ...
ज्येष्ठ अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक, हिंदी आणि बंगाली चित्रपटांचे गायक विश्वजीत चटर्जी यांना इंडियन पर्सनॅलीटी ऑफ इयर तर अभिनेत्री झीनत अमान यांना जीवन गौरव पुरस्काराने रविवारी गोवा येथील ५१ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात गौरवण्यात आले. ...
ज्या महिलेने आयुष्यात कोणाशीही प्रेमसंबंध जोडण्याचा प्रयत्न केला नाही आणि ७० व्या वर्षीच कुमारी म्हणून मरण पावली अशा महिलेच्या गूढ आयुष्याचा शोध घेण्याचा प्रयत्न 'द फर्स्ट डेथ ऑफ जोना ' / ए प्राइमिरिया मॉर्टे डी जोआना या सिनेमातून घेतला आहे. ...