माझे चित्रपट प्रदर्शित झाले की आठवड्यात शंभर कोटी रुपये जमवत नाहीत, प्रेक्षकांची खचाखच गर्दी होत नाही याचे मला कधीच दु:ख वाटत नाही. मी एक अभ्यासक आहे. मानवी भावभावना आणि आजच्या पिढीचे प्रश्न समजून घेत ते मांडण्याचे प्रभावी माध्यम म्हणून सिनेमे बनवते. ...
चित्रपटाच्या माध्यमातून येणारी सत्यकथा तुम्हाला शब्दांपलीकडे नेते, हृदयाला भिडते. व्यावहारिक जगण्याच्या दोन पाऊल पुढे जावून जीवनाचा अर्थ सांगते. मन आणि समाजाचे परिवर्तन करण्याची ताकद असलेला हा चित्रपट आता डिजीटल माध्यमांद्वारे आपल्या हाताच्या बोटावर ...