यश नक्की मिळणार हाच आत्मविश्वास प्रत्येक कलाकाराला मिळतो, त्याच्यासोबत काम करणे हे त्याचे ध्येय असते, त्यापुढे लिंगभेदाचा मुद्दा गौण ठरतो, असे मत चित्रपट निर्माती, दिग्दर्शक मेघना गुलजार यांनी सोमवारी येथे व्यक्त केले. ...
मि. परफेक्सनीस्ट म्हणून भारतात ओळखल्या जाणाºया आमीर खानला चीनमध्ये अंकल मीर म्हणून ओळखले जात आहे. आमीर खानच्या तीन चित्रपटांमुळे त्याच्या फॅन फॉलोअर्सची कक्षा रुंदावली आहे. ...
गोव्यात चालू असलेला ४९वा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव चित्ररसिकांची विलक्षण गर्दी खेचतो आहे. एरवी गोव्याच चित्रपटांएवजी चित्रपटबाह्य दर्शनासाठीच गर्दी लोटत असल्याचा अनुभव यायचा. मात्र यंदाचे वर्ष त्याला अपवाद ठरले आहे. ...
चित्रपट हे मनोरंजनाबरेबरच निखळ अभिव्यक्तीचे माध्यम मानले जाते. उच्चार स्वातंत्र्याचे सक्षम व प्रभावी अस्त्र म्हणून त्याकडे पाहिले जाते. गोव्यात सुरू असलेल्या भारताच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) त्याचा प्रत्यय वारंवार येतो. ...
मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आमिर खानला चीनमध्ये अंकल मीर म्हणून ओळखले जात आहे. आमिर खानच्या तीन चित्रपटांमुळे त्याच्या फॅन फॉलोअर्सची कक्षा रुंदावली आहे. ...