लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इफ्फी गोवा 2017

इफ्फी गोवा 2017, मराठी बातम्या

Iffi goa 2017, Latest Marathi News

'बलुतं'ला गोव्यात मिळालेला सन्मान अविस्मरणीय - अजय कुरणे - Marathi News | 'Balautam' is an honorable honor in Goa - Ajay Kuran | Latest goa News at Lokmat.com

गोवा :'बलुतं'ला गोव्यात मिळालेला सन्मान अविस्मरणीय - अजय कुरणे

बलुतं या लघुपटाला गोव्यात आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये मिळालेला सन्मान अविस्मरणीय आहे, अशा शब्दात या लघुपटाचे दिग्दर्शक अजय कुरणे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. ...

इफ्फीमध्ये अजून चैतन्याचा अभाव, आयोजनातील त्रुटी पाहुण्यांना तापदायक - Marathi News | The absence of the stillness in the Iffi, the organizing error, the guests are annoying | Latest goa News at Lokmat.com

गोवा :इफ्फीमध्ये अजून चैतन्याचा अभाव, आयोजनातील त्रुटी पाहुण्यांना तापदायक

भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा (इफ्फी) उद्घाटन सोहळा दिमाखात पार पडला पण इफ्फीमध्ये अजून चैतन्याचा अभाव आहे, असा अनुभव मंगळवारी म्हणजे इफ्फीच्या दुस-या दिवशी आला. ...

इफ्फीत उद्घाटनाच्या सिनेमाला प्रचंड गर्दी; अनेकांचा अपेक्षाभंग, पोलिसांवर ताण - Marathi News | A huge crowd of the inaugural opening film; Many disappointments, stress on policemen | Latest goa News at Lokmat.com

गोवा :इफ्फीत उद्घाटनाच्या सिनेमाला प्रचंड गर्दी; अनेकांचा अपेक्षाभंग, पोलिसांवर ताण

आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या पहिल्या दिवशी बियाँड द क्लाउड्स या उद्घाटनाच्या चित्रपटाला प्रतिनिधींची संख्या प्रमाणापेक्षा वाढल्याने अनेकांची निराशा झाली. ...

इफ्फीनिमित्त पणजीत देशविदेशातून सिनेरसिक, प्रतिनिधी दाखल, हॉटेल्स भरली - Marathi News | IFFI celebrated Panaji, Srirasik from the country, the representative filed, the hotels were filled | Latest goa News at Lokmat.com

गोवा :इफ्फीनिमित्त पणजीत देशविदेशातून सिनेरसिक, प्रतिनिधी दाखल, हॉटेल्स भरली

भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे (इफ्फी)गुरुवारी सायंकाळी उदघाटन होत आहे. देश-विदेशातील सिनेरसिक व इफ्फी प्रतिनिधी यांचे गुरुवारी सकाळी गोव्यात आगमन झाले. ...

गोव्यात इफ्फीचे सोमवारी उद्घाटन, देशविदेशातील १९५ चित्रपटांची मेजवानी - Marathi News | Inauguration of IFFI on Monday, 195 films from abroad | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गोव्यात इफ्फीचे सोमवारी उद्घाटन, देशविदेशातील १९५ चित्रपटांची मेजवानी

४८ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा (इफ्फी) पडदा उद्या सोमवारी उघडणार आहे. दोनापॉल श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमवर सायंकाळी होणा-या दिमाखदार सोहळ्यात बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याच्या हस्ते उद्घाटन होईल. ...

इफ्फीचा पडदा उघडण्यास फक्त 1 दिवस बाकी, सुरक्षा यंत्रणोकडून रंगीत तालीम - Marathi News | Only a day left to open the screen of Iffi | Latest goa News at Lokmat.com

गोवा :इफ्फीचा पडदा उघडण्यास फक्त 1 दिवस बाकी, सुरक्षा यंत्रणोकडून रंगीत तालीम

भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा (इफ्फी) पडदा उघडण्यासाठी आता केवळ एक दिवस क्षिल्लक आहे. ...

कोल्हापुरातील दिग्दर्शक अजय कुरणे यांचा ‘बलुतं’ ‘इफ्फी’मध्ये, मराठीतील अवघ्या दोनच लघुपटांचे होणार प्रदर्शन - Marathi News | Kolhapure director Ajay Kuran's 'Balauta' will be held in IFFI, only two short films in Marathi | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरातील दिग्दर्शक अजय कुरणे यांचा ‘बलुतं’ ‘इफ्फी’मध्ये, मराठीतील अवघ्या दोनच लघुपटांचे होणार प्रदर्शन

गडहिंग्लजच्या शांताबाई यादव या महिला नाभिकाच्या आयुष्यावर बेतलेल्या ‘बलुतं’ या मराठी लघुपटाचे प्रदर्शन सोमवार (दि. २०)पासून गोव्यात सुरू होणाऱ्या  ४८ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) होणार आहे. ...