इचलकरंजी : येथील संग्राम चौकामध्ये एका कापड व्यापाराच्या घरावर हल्ला करून वाहनांची तोडफोड केल्याप्रकरणी माजी नगरसेवकावर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात ... ...
dog Ichlkarnaji Kolhapur-इचलकरंजी येथील सरस्वती मार्केट व लायकर गल्ली याठिकाणी पिसाळलेल्या कुत्र्यांनी सहाजणांचा चावा घेतला. या हल्ल्यात जखमी झालेल्या तिघांना आयजीएम रुग्णालयात, तर आणखीन तिघांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. ...
mahavitaran Ichlkarnaji Kolhapur- इचलकरंजी येथील आवळे गल्ली परिसरामध्ये वीज पुरवठ्याची वसुली करायला गेलेल्या कर्मचाऱ्यास पाच ते सहा अनोळखी व्यक्तींंनी लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. युवराज रावसाहेब माळी (वय 26, रा.चिपरी) असे महावितरण कर्मचाऱ्याचे नाव ...
Accident ichalkaranji kolhapur- शहापूर (ता.हातकणंगले) येथील मलाबादेनगर येथे पादचाऱ्यास मोटारसायकलस्वाराने धडक दिली. त्यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला. सुशांत दिनकर टिंबुगडे (वय २७, रा. मलाबादेनगर, शहापूर) असे त्याचे नाव आहे. याप्रकरणी मोटरसायकलस्वरा ...
Crime Ichlkaranji Kolhapur- इचलकरंजी येथील सायझिंगधारकाने शिरढोण - कुरूंदवाड (ता शिरोळ) येथील पुलावरून पंचगंगा नदीत उडी घेऊन आत्महत्या केली. अशोक दत्तोबा मांगलेकर (वय 50, रा. पटेकरी गल्ली, जवाहरनगर) असे त्यांचे नाव आहे. आर्थिक विवंचनेतून त्यांनी आत्म ...
Crime News Kolhapur- सांगली रोडवरील पाटील मळा, सहकारनगर व मंगळवार पेठ येथील घरातून व किराणा दुकानाचे कुलूप उचकटून चोरट्यांनी सुमारे ७३ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. याबाबत तिघांनी गावभाग पोलिसांत तक्रार दिली आहे. ...
CrimeNews Ichlkarnji Kolhapur- दाते मळा येथील इराणी बिल्डींगमध्ये राहणाऱ्या एका कापड गाठी बांधणाºया कामगारावर धारदार शस्त्राने वार करून खुनीहल्ला केला. प्रेमाराम खेमाराम चौधरी (वय ४३) असे त्यांचे नाव आहे. या हल्ल्यात त्यांची पत्नी सुंदरदेवी या किरकोळ ...
Crime News Police Kolhapur-सायकल चोरल्याच्या संशयावरून वहिफणी कामगाराच्या खूनप्रकरणी अटकेत असलेला अल्ताफ शेख (रा. खोतवाडी, ता. हातकणंगले) यास न्यायालयात हजर केले असता आठ दिवस पोलिस कोठडी सुनावण्यात आली. ...