लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आयसीसी

आयसीसी

Icc, Latest Marathi News

WTC Final IND vs AUS : भारत-ऑस्ट्रेलिया सामना ड्रॉ झाल्यास विजेता कोण बनणार? राखीव दिवसाचा उपयोग होणार का? - Marathi News | WTC Final IND vs AUS : What happens if the World Test Championship final between India-Australia match ends as a draw? Will the reserve day be used? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारत-ऑस्ट्रेलिया सामना ड्रॉ झाल्यास विजेता कोण बनणार? राखीव दिवसाचा उपयोग होणार का?

WTC Final India vs Australia : जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची फायनल पाचव्या दिवशी निर्णायक वळणावर आली आहे. ...

ऑस्ट्रेलियाला रात्रभर झोप लागली नसेल! विराट, अजिंक्यला बाद करावेच लागेल, नाहीतर... - Marathi News | WTC Final 2023 IND vs AUS: Australian players may not have slept through the night! have to wicket Virat kohli, Ajinkya rahane, otherwise... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ऑस्ट्रेलियाला रात्रभर झोप लागली नसेल! विराट, अजिंक्यला बाद करावेच लागेल, नाहीतर...

Virat Rahane Team India, WTC Final 2023 IND vs AUS: सामन्याचा आतापर्यंतचा खेळ पाहिल्यास ऑस्ट्रेलिया मजबूत स्थितीत आहे. खेळपट्टी चेंडू कधी खाली, कधी उसळी घेत असल्याने भारतीय फलंदाजांना जास्त सावध फलंदाजी करावी लागणार आहे. ...

माझ्या गोलंदाजीसाठी आक्रमकता खूप महत्त्वाची आहे, त्यानेच मला यश मिळतं - मोहम्मद सिराज - Marathi News | Aggression is very important to my bowling, says indian fast bowler mohammed Siraj he leading Indian bowling attack in WTC Final 2023 against australia  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :माझ्या गोलंदाजीसाठी आक्रमकता खूप महत्त्वाची आहे, त्यानेच मला यश मिळतं - सिराज

WTC Final 2023 IND vs AUS : सध्या इंग्लंडच्या धरतीवर जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्याचा थरार रंगला आहे. ...

ICC T20 World Cup :आयसीसीनं सोडलं मौन, 'या' देशात खेळवला जाणार टी २० वर्ल्ड कप २०२४ - Marathi News | ICC T20 World Cup ICC broke the silence T20 World Cup 2024 will be played in west indies and america not england | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC नं सोडलं मौन, 'या' देशात खेळवला जाणार टी २० वर्ल्ड कप २०२४

टी २० विश्वचषकाचे सामने कोणत्या ठिकाणी खेळवले जातील यावरून अनेक तर्कवितर्क लढवले जात होते. परंतु आता या चर्चांवर आयसीसीनं पूर्णविराम दिलाय. ...

"कर्णधार असताना मला १-२ ICC ट्रॉफी जिंकायच्यात, पण..."; रोहितचं महत्त्वाचं विधान - Marathi News | I would like to win 1-2 ICC titles as a captain says Team India Captain Rohit Sharma ahead of WTC Final 2023 IND vs AUS | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"कर्णधार असताना मला १-२ ICC ट्रॉफी जिंकायच्यात, पण..."; रोहितचं महत्त्वाचं विधान

रोहितने पत्रकार परिषदेत रिकी पॉन्टींगला दिलं सडेतोड उत्तर ...

WTC Final: रवी शास्त्रींचे मोठं विधान, म्हणाले- "टीम इंडियाने वाईट क्रिकेट..." - Marathi News | WTC Final 2023 Ind vs Aus former Indian coach cricketer Ravi Shastri big statement about Team India playing for ICC Championship | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :WTC Final: रवी शास्त्रींचे मोठं विधान, म्हणाले- "टीम इंडियाने वाईट क्रिकेट..."

रवी शास्त्री दीर्घकाळ टीम इंडियाचे प्रशिक्षक होते ...

WTC फायनलपूर्वी ICCचा मोठा निर्णय, 'या' भारतीय अंपायरवर होणार कठोर कारवाई - Marathi News | Indian Umpire Jatin Kashyap charged under ICC anti corruption code and set to face strict action before WTC Final 2023 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :WTC फायनलपूर्वी ICCचा मोठा निर्णय, 'या' भारतीय अंपायरवर होणार कठोर कारवाई

भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना ७ जूनपासून खेळवला जाणार आहे. ...

विराट-रोहित IPL मध्ये व्यग्र! आयर्लंडचा खेळाडू ठरला 'वरचढ', ICC क्रमवारीत पाकिस्तानचा दबदबा - Marathi News | Pakistan captain Babar Azam has topped the ICC ODI rankings, while Ireland's Harry Tector has overtaken India captain Rohit Sharma and Virat Kohli  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट-रोहित IPL मध्ये व्यग्र! आयर्लंडचा खेळाडू ICC क्रमवारीत ठरला 'वरचढ'

icc odi ranking batsman 2023 : आयसीसीने जाहीर केलेल्या वन डे क्रमवारीत फलंदाजांच्या यादीत मोठे फेरबदल झाले आहेत. ...