लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आयसीसी

आयसीसी

Icc, Latest Marathi News

Video: तरुणाचे थेट पुणे पोलिसांच्या गाडीवर चढून अश्लील हावभाव करत नृत्य, जल्लोष असा करतात का? - Marathi News | Celebrating winning the match Youth climbs directly onto Pune Police car and dances making obscene gestures | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सामना जिंकल्याचा जल्लोष; तरुणाचे थेट पुणे पोलिसांच्या गाडीवर चढून अश्लील हावभाव करत नृत्य

तरुणाई जल्लोषाच्या नावाखाली जोरजोरात गाड्यांचे हॉर्न वाजवणे, शिवीगाळ करणे, अश्लील नृत्य करणे असे प्रकार करताना दिसून आले आहेत ...

Ind vs NZ final 2025: पाच हजार कोटींच्या सट्ट्याचे डी कंपनीकडून संचालन; नागपूरसह देश-विदेशातील बुकी दुबईत - Marathi News | Champions trophy final 2025 ind vs nz betting | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Ind vs NZ final 2025: पाच हजार कोटींच्या सट्ट्याचे डी कंपनीकडून संचालन; देश-विदेशातील बुकी दुबईत

क्रिकेट जगतासाठी अत्यंत प्रतिष्ठेची मानली जाणारी चॅम्पियन ट्रॅफी यावेळी कोण जिंकणार याकडे क्रिकेट प्रेमींचे लक्ष लागले होते. ...

Champions Trophy 2025 Prize Money: टीम इंडिया झाली मालामाल! न्यूझीलंडला किती कोटी मिळाले? - Marathi News | Champions trophy prize money how much money get to team india after winning trophy total prize for winner runner up and other teams | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यामुळे टीम इंडिया झाली मालामाल! न्यूझीलंडला किती कोटी मिळाले?

Champions Trophy Prize Money 2025: अंतिम फेरीत न्यूझीलंडच्या संघाला धूळ चारत टीम इंडियाने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. ट्रॉफीबरोबरच भारतीय संघाला करोडो रुपयांचे बक्षीसही मिळाले आहे.  ...

टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली! पंतप्रधान मोदी म्हणाले, "असामान्य खेळाचा, असामान्य..." - Marathi News | pm modi congratulates team india on winning champions trophy | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली! पंतप्रधान मोदी म्हणाले, "असामान्य खेळाचा, असामान्य..."

PM Modi on Team India Champions Trophy: चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत भारताने सर्वोत्कृष्ट कामगिरीचं प्रदर्शन करत चषकावर नाव कोरलं. या मोठ्या विजयाबद्दल पंतप्रधान मोदींनी भारतीय संघांचं कौतुक केलं.  ...

शुबमन गिल ICC पुरस्काराच्या शर्यतीत; स्मिथसह ग्लेन फिलिप्ससोबत टक्कर - Marathi News | ICC Player of the Month nominees announced: Shubman Gill, Glenn Phillips, Steve Smith shortlisted for Feb 2025 award | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शुबमन गिल ICC पुरस्काराच्या शर्यतीत; स्मिथसह ग्लेन फिलिप्ससोबत टक्कर

शुबमन गिल या दोघांना मागे टाकून बाजी मारणार का? ...

चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर तिरंगी मालिकेचा थरार; भारतीय संघासह हे २ संघ वनडेसाठी उतरणार मैदानात - Marathi News | Sri Lanka To Host India And South Africa In A Tri Nation Series 3 Women's Team Will Be In Action In The 50 Over Tournament In Sri Lanka | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर तिरंगी मालिकेचा थरार; भारतीय संघासह हे २ संघ वनडेसाठी उतरणार मैदानात

कधी अन् कुठं रंगणार महिला वनडेचा थरार? जाणून घ्या सविस्तर ...

ICC ODI Rankings: अफगाणिस्तानचा नवा स्टार नंबर ऑलराउंडर! किंग कोहलीनं हिटमॅन रोहितला टाकलं मागे - Marathi News | ICC ODI Rankings Azmatullah Omarzai Becomes No 1 ODI All Rounder Virat Kohli Surpasses Rohit Sharma | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC ODI Rankings: अफगाणिस्तानचा नवा स्टार नंबर ऑलराउंडर! किंग कोहलीनं हिटमॅन रोहितला टाकलं मागे

रोहितच्या क्रमवारीत दोन स्थानांनी घसरण, विराट कोहली पोहचला चौथ्या स्थानावर ...

CT 2025: खुदा मेहेरबान तो...! एकही सामना न जिंकता पाकिस्तानला मिळणार कोट्यवधींची बक्षीसं - Marathi News | Pakistan Cricket Team will get crores of rupees as Price Money in Champions Trophy 2025 despite winless tournament Ind vs Pak | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :खुदा मेहेरबान तो...! एकही सामना न जिंकता पाकिस्तानला मिळणार कोट्यवधींची बक्षीसं

Pakistan Price Money in Champions Trophy 2025: पाकिस्तानचा संघ एकही सामना न जिंकता चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेर झाला ...