लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आयसीसी

आयसीसी

Icc, Latest Marathi News

ICC World Cup फिवर, अहमदाबादमध्ये हॉटेल मालकांची चांदी; एका दिवसाचं भाडं ५० हजारांवर - Marathi News | Hotel owners huge profit ICC World Cup 2023 fever Ahmedabad 50 thousand per day rent india pakistan match narendra modi stadium | Latest business News at Lokmat.com

व्यापार :वर्ल्ड कप फिवर, अहमदाबादमध्ये हॉटेल मालकांची चांदी; एका दिवसाचं भाडं ५० हजारांवर

आयसीसी क्रिकेट विश्वचषक सुरू होण्यास अद्याप सुमारे १०० दिवस शिल्लक आहेत, परंतु त्याचे अहमदाबादमध्ये आतापासूनच त्याची क्रेझ दिसून येत आहे. ...

श्रीलंकेचा स्कॉटलंडविरूद्ध ८२ धावांनी मोठा विजय; २ गुण मिळवून वर्ल्ड कपच्या दिशेने कूच - Marathi News | Sri Lanka win by 82 runs against Scotland in ICC Qualifier 2023 to get 2 points  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :श्रीलंकेचा स्कॉटलंडविरूद्ध ८२ धावांनी विजय; २ गुण मिळवून वर्ल्ड कपच्या दिशेने कूच

icc qualifier 2023 : विश्वचषक पात्रता फेरीच्या १९व्या सामन्यात आशियाई किंग्ज श्रीलंकेने नवख्या स्कॉटलंडचा ८२ धावांनी पराभव केला. ...

... तर पाकिस्तानमुळे भारताला उपांत्य फेरीचा सामना मुंबईबाहेर खेळावा लागणार, ICCची घोषणा - Marathi News | ICC Men’s Cricket World Cup Semi Final scenario : if India qualifies for the Semis, their match will be held in Mumbai. Unless their opposition is Pakistan, in which the match will be hosted by Kolkata. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :... तर पाकिस्तानमुळे भारताला उपांत्य फेरीचा सामना मुंबईबाहेर खेळावा लागणार, ICCची घोषणा

ICC World Cup Semi Final scenario : आयसीसी वन डे वर्ल्ड कप स्पर्धेचे वेळापत्रक अखेर जाहीर केले गेले. ...

भारतात होणाऱ्या वन डे विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर, पाकिस्तानचे सामने कुठे? - Marathi News | schedule of the ODI World Cup in India has been announced and Pakistan's matches will be played in Ahmedabad, Bangalore, Chennai, Hyderabad and Kolkata | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतात होणाऱ्या वन डे विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर, पाकिस्तानचे सामने कुठे?

Match schedule announced for the ICC Men’s Cricket World Cup 2023 : भारतात होणाऱ्या वन डे विश्वचषकासाठी वेळापत्रक जाहीर झाले आहे. ...

पाकिस्तान झुकले! ICC, BCCI ने कोंडीत पकडले; वर्ल्ड कपचे वेळापत्रक मान्य केले - Marathi News | ICC World Cup 2023 Schedule: PCB agrees to IND vs PAK in Ahmedabad, WC 2023 schedule out tomorrow, check  India's Tentative Schedule | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तान झुकले! ICC, BCCI ने कोंडीत पकडले; वर्ल्ड कपचे वेळापत्रक मान्य केले

ICC World Cup 2023 Schedule:  पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची ( PCB) अवस्था 'ना घर का न घाट का' अशी झाली आहे ...

वानिदू हसरंगा एकटा ओमानवर 'भारी', 'आशियाई किंग्ज' श्रीलंकेचा मोठा विजय - Marathi News | Sri Lanka win by 10 wickets against Oman in ICC ODI World Cup Qualifier, Wanidu Hasaranga takes 5 wickets  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वानिदू हसरंगा एकटा ओमानवर 'भारी', 'आशियाई किंग्ज' श्रीलंकेचा मोठा विजय

आयसीसी वन डे विश्वचषकाच्या पात्रता फेरीच्या ११व्या सामन्यात श्रीलंकेच्या संघाने ओमानविरुद्ध चमकदार कामगिरी केली. ...

ICC World Cup 2023 : ICC अन् BCCI ने मिळून पाकिस्तानचा 'गेम' केला; वर्ल्ड कप स्पर्धेबाबत आले मोठे अपडेट्स - Marathi News | The ICC and the BCCI have rejected the request of Pakistan for a change of venues for the 2023 World Cup.  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC अन् BCCI ने मिळून पाकिस्तानचा 'गेम' केला; वर्ल्ड कप स्पर्धेबाबत आले मोठे अपडेट्स

ICC World Cup 2023 : आयसीसी वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत न येण्याचा सातत्याने बहाणा शोधणाऱ्या पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा ( PCB) आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद ( ICC) आणि BCCI ने गेम केला. ...

इंग्लंडचा जो रूट ऑस्ट्रेलियाच्या त्रिरत्नांवर पडला भारी; बदलला ३९ वर्षानंतर घडवलेला इतिहास  - Marathi News | England's Joe Root replacing the Australian Marnus Labuschagne in top spot on the latest ICC Men's Test Batting Rankings | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :इंग्लंडचा जो रूट ऑस्ट्रेलियाच्या त्रिरत्नांवर पडला भारी; बदलला ३९ वर्षानंतर घडवलेला इतिहास 

ICC Men's Test Batting Rankings : ऑस्ट्रेलियाने अॅशेस कसोटी मालिकेतील पहिला सामना जिंकून १-० अशी आघाडी घेतली खरी, परंतु त्यांच्या फलंदाजांना तितकीशा साजेशी कामगिरी या लढतीत करता आली नाही. ...