ICC Test Batting rankings- भारत-इंग्लंड कसोटी मालिकेत यशस्वी जैस्वालने ( Yashasvi Jaiswal ) मैदान गाजवले आहे. दोन द्विशतकांसह मालिकेत सर्वाधिक ६५५ धावा करण्याचा पराक्रम त्याने केला आणि विराट कोहलीच्या एका मालिकेतील सर्वाधिक धावांच्या विक्रमाशी बरोबरी ...