भारताचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा आयसीसी वन-डे फलंदाजांच्या क्रमवारीत पाचव्या स्थानी दाखल झाला आहे. अलीकडेच श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत कारकिर्दीत तिसºयांदा द्विशतकी खेळी करणा-या रोहितने क्रमवारीत दोन स्थानाने प्रगती केली आहे. ...
ज्याप्रमाणे लाइट मीटरचा वापर करत खेळण्यासाठी योग्य उजेड आहे की नाही याची पाहणी केली जाते, त्याप्रमाणे एअर क्वालिटी मीटरचा वापर करत हवेची गुणवत्ता खेळण्यासाठी योग्य आहे की नाही याची तपासणी व्हावी. ...
आज जाहीर झालेल्या आयसीसीच्या एकदिवसीय क्रिकेट क्रमवारीत भारतीय खेळाडूंनी आपले वर्चस्व राखलं आहे. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली पहिल्या क्रमांकावर विराजमान झाला आहे. ...
बीसीसीआयने घातलेल्या बंदीमुळे भारतीय संघाकडून खेळता येणार नसेल, तर दुसऱ्या देशाकडून खेळण्याची शक्यता वर्तवणाऱ्या एस.श्रीसंतच्या प्रयत्नांना बीसीसीआयने सुरूंग लावले आहेत. ...