निदाहास ट्रॉफीच्या अंतिम फेरीत अखेरच्या चेंडूवर षटकार ठोकत दिनेश कार्तिकने अतुलनीय, अशीच कामगिरी केली आहे. त्यालाही क्रमवारीत चांगलीच बढती मिळाली आहे ...
जेव्हा मैदानात गोंधळ सुरु होता तेव्हा शकिब मैदानावरील फलंदाजांना पेव्हेलियनमध्ये बोलवत असल्याचे साऱ्यांनी पाहिले आहे. पण आता मात्र " तो मी नव्हेच..." असं म्हणत शकिबने पलटी मारली आहे. ...
एप्रिल आणि मे महिन्यामध्ये भारतीय पुरुष आणि महिला संघांबरोबर ट्वेन्टी-20 मालिका खेळवण्याचे जाहीर केले होते. या मालिकेची घोषणा करण्यापूर्वी अमेरिकेच्या क्रिकेट मंडळाने आयसीसीची परवानगी घेतली नव्हती. ...
एकीकडे ट्वेन्टी-20 क्रिकेट लोकप्रिय होत असताना कसोटी क्रिकेटकडे मात्र जास्त लोकं वळताना दिसत नाहीत. त्यामुळे आयसीसीने दिवस-रात्र कसोटी क्रिकेट सामन्यांचा उपाय सुचवला आहे. प्रायोगिक तत्वावर दिवस-रात्र कसोटी क्रिकेट सामने जवळपास बऱ्याच देशांनी खेळले आह ...
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आयसीसी कसोटी क्रमवारीमध्ये दुस-या स्थानी कायम आहे. गोलंदाजीमध्ये मात्र आर. अश्विन सहाव्या क्रमांकावर घसरला आहे. भारताचा भरवशाचा फलंदाज चेतेश्वर पुजारानेही आपले सहावे स्थान कायम राखले आहे. ...
महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या (एमसीए) गहुंजे येथील आंतरराष्ट्रीय स्टेडियमच्या खेळपट्टीचे क्युरेटर असलेले पांडुरंग साळगावकर यांना आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) ६ महिन्यांसाठी निलंबित केले आहे. ...