Pak vs NZ Test: फलंदाजांपाठोपाठ पाकिस्तानच्या गोलंदाजांनी सोमवारी कमालच केली. ...
बर्मिंगहॅक येथे 2022 मध्ये होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत क्रिकेटचा समावेश होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ...
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या मान्यतेने होणाऱ्या टी-10 लीगचा थरार आजपासून दुबईत रंगणार आहे. ...
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) तक्रार निवारण समितीने मंगळवारी बीसीसीआयविरुद्ध पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा (पीसीबी) नुकसान भरपाईचा दावा फेटाळला. त्यामुळे प्रदीर्घ कालावधीपासून सुरू असलेला हा वाद संपुष्टात आला. ...
आयसीसीने याप्रकरणी एक समिती गठित केली होती. या समितीला भारताची बाजू पटली असून त्यांनी पाकिस्तानला फटकारले आहे. ...
ICC World Twenty20 : पाकिस्तान क्रिकेट बोर्ड, पाकिस्तानी क्रिकेट संघ आणि पाकिस्तानी क्रिकेट चाहते यांना स्वतःहून ट्रोल होण्याची सवयच झाली आहे. ...
मोईन अलीच्या 76व्या षटकातील एका चेंडूवर जिलरुवान परेराला नाबाद ठरवण्यात आले आणि त्यानंतर रुटने याबाबत नाराजी दर्शवली. ...
क्रिकेटच्या इतिहासात 15 नोव्हेंबर या तारखेला विशेष महत्त्व आहे. ...