भारतीय संघाचा जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराने बॉक्सिंग डे कसोटी गाजवली. ...
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि दक्षिण आफ्रिकेचा जलदगती गोलंदाज कागिसो रबाडा यांनी कसोटी क्रमवारीतील सिंहासन कायम राखले. ...
भारतीय महिला संघाची स्टायलिस्ट डावखुरी फलंदाज स्मृती मानधानाचा आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून ( ICC) गौरव करण्यात आला आहे. ...
IND vs AUS 3rd Test: भारतीय संघाने मेलबर्न कसोटीत यजमान ऑस्ट्रेलियाला 137 धावांनी पराभव मानण्यास भाग पाडले. ...
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला धक्का देत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या ( BCCI) च्या पारड्यात वजन टाकणाऱ्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने ( ICC ) आता भारताला अल्टिमेटम दिले आहे. ...
दोन्ही देशांतील राजकीय संबंध बिघडले. त्याचबरोबर भारतीय खेळाडूंचीही पाकिस्ताबरोबर द्विदेशीय मालिका खेळण्याची इच्छा नसल्याचेही सूत्रांनी सांगितले. ...
बार्बाडोसमध्ये जन्मलेला अष्टपैलू खेळाडू जोफ्रा आर्चर पुढील वर्षी इंग्लंडकडून विश्वचषक आणि अॅशेस मालिका खेळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ...
India vs Australia :विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघासाठी 2018 हे वर्ष परदेश दौऱ्यांच्या बाबतीत तितकेसे चांगले राहिले नाही. ...