लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आयसीसी

आयसीसी

Icc, Latest Marathi News

'विराट'सेना ICC T20 वर्ल्ड कपमधील 13 वर्षांचा दुष्काळ संपवणार, पाहा भारत कोणाशी भिडणार!  - Marathi News | Indian Men's first clash of the ICC T20 World Cup 2020 tournament will be against South Africa | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'विराट'सेना ICC T20 वर्ल्ड कपमधील 13 वर्षांचा दुष्काळ संपवणार, पाहा भारत कोणाशी भिडणार! 

2007 च्या उद्घाटनीय स्पर्धा जिंकल्यानंतर भारतीय संघाची जेतेपदाची पाटी कोरीच आहे. ...

ICC T20 वर्ल्ड कपच्या तारखा ठरल्या; भारताचा सलामीच्या सामन्यात गतविजेत्या ऑस्ट्रेलियाशी मुकाबला - Marathi News | ICC Women’s T20 World Cup 2020 : India take on defending champions Australia at Sydney Showground Stadium on 21 February 2020 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC T20 वर्ल्ड कपच्या तारखा ठरल्या; भारताचा सलामीच्या सामन्यात गतविजेत्या ऑस्ट्रेलियाशी मुकाबला

ICC Women’s T20 World Cup 2020 :2020 मध्ये होणाऱ्या आयसीसी ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेचे वेळापत्रक मंगळवारी जाहीर करण्यात आले. ...

पाकिस्तानच्या कर्णधारावर चार सामन्यांची बंदी - Marathi News | ban on Pakistan captain for Four mtches | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तानच्या कर्णधारावर चार सामन्यांची बंदी

चार सामन्यांसाठी पाकिस्तानची धुरा शोएब मलिककडे सोपवण्यात येणार आहे. ...

'विराट'सेनेच्या धक्क्यानंतर ऑस्ट्रेलिया पुन्हा विजयपथावर - Marathi News | Australia beat Sri Lanka by an innings and 40 runs on Day 3 at the Gabba | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'विराट'सेनेच्या धक्क्यानंतर ऑस्ट्रेलिया पुन्हा विजयपथावर

भारतीय संघाकडून पत्करावा लागलेल्या मानहानिकारक पराभवातून सावरण्याचा प्रयत्न करणारा ऑस्ट्रेलियाचा संघ विजयपथावर परतला. ...

पाक कर्णधाराला वर्णद्वेषी टिप्पणी महागात पडणार, आयसीसी कठोर कारवाई करणार - Marathi News | ICC investigating racism charges against Sarfraz Ahmed, could hand 4 ODI or 2 Test ban to Pakistan skipper | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाक कर्णधाराला वर्णद्वेषी टिप्पणी महागात पडणार, आयसीसी कठोर कारवाई करणार

पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार सर्फराज अहमदला दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूवर केलेली टिप्पणी महागात पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ...

WWE चॅम्पियन ब्रॉक लेसनरला ICCकडून वर्ल्ड कप तिकीट ऑफर; धोनीवरील ट्विटची घेतली दखल - Marathi News | ICC offers WWE champion Brock Lesnar 2019 World Cup tickets | Latest wwe News at Lokmat.com

डब्लूडब्लूई :WWE चॅम्पियन ब्रॉक लेसनरला ICCकडून वर्ल्ड कप तिकीट ऑफर; धोनीवरील ट्विटची घेतली दखल

WWE आणि क्रिकेट पुन्हा एकदा एकत्र येण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. ...

पाकिस्तानचा कर्णधार सर्फराज अहमद अडचणीत, आफ्रिकेच्या खेळाडूवर वर्णद्वेषी टिप्पणी - Marathi News | PAK vs SA: Pakistan skipper Sarfraz Ahmed's obscene words for Andile Phehlukwayo | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तानचा कर्णधार सर्फराज अहमद अडचणीत, आफ्रिकेच्या खेळाडूवर वर्णद्वेषी टिप्पणी

यजमान दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या वन डे सामन्यात पाकिस्तानवर 5 विकेट आणि 8 षटकं राखून विजय मिळवला. ...

‘आयसीसी’वर ‘किंग कोहली’ची छाप, सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार - Marathi News | 'King Kohli' impression on ICC, best player award | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :‘आयसीसी’वर ‘किंग कोहली’ची छाप, सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार

मैदानावर रोज नवे विक्रम नोंदवित असलेल्या ‘किंग कोहली’ची ‘विराट’ छाप आयसीसीच्या वार्षिक पुरस्कारामध्ये अनुभवाला मिळाली. ...