आयसीसी, मराठी बातम्या FOLLOW Icc, Latest Marathi News
यंदाचा वन डे वर्ल्ड कप भारतात ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणार आहे आणि आतापासूनच हा वर्ल्ड कप कोण व कसं जिंकणार याचे विश्लेषण सुरू झाले आहे. ...
The path to Cricket World Cup 2023 : यजमान भारतासह सात संघ वर्ल्ड कप २०२३ साठी पात्र ठरले आहेत आणि आता उर्वरित ३ जागांसाठी १५ संघांमध्ये स्पर्धा रंगणार आहे. ...
भारतीय संघाने नुकत्याच पार पडलेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीत २-१ असा विजय मिळवताना ऑस्ट्रेलियाला सलग चौथ्यांदा कसोटी मालिकेत पराभूत केले. ...
क्रिकेटमध्ये नवं फॉर्मेट येणार आहे का? वनडे क्रिकेटमध्ये बदल होणार आहेत का? आता ४०-४० षटकांचे सामने खेळवले जाणार आहेत का? ...
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या दोन्ही डावांत त्याने केवळ ४ विकेट्स घेतल्या. ...
भारत-ऑस्ट्रेलिया कसोटीत सध्या पाहूण्यांचे पारडे जड दिसत आहे, पण भारतीय गोलंदाज आर अश्विनने जगावर राज्य गाजवले आहे. ...
Women T20 World Cup 2024: श्रीलंका आणि आयर्लंड आयसीसी 2024 महिला टी-20 विश्वचषकासाठी थेट पात्र ठरू शकले नाहीत. ...
shadab khan on babar azam: पाकिस्तानात सध्या पाकिस्तान सुपर लीगचा थरार रंगला आहे. ...