आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद अर्थात आयसीसीचे वार्षिक पुरस्कार जाहीर झाले आहेत. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीला ‘क्रिकेटर आॅफ द इयर’साठी सर गारफिल्ड सोबर्स पुरस्काराने गौरविण्यात येईल ...
सलग दोन पराभवांसह दक्षिण आफ्रिकेविरुद्धची कसोटी मालिका गमवावी लागल्याने भारतीय संघासह कर्णधार विराट कोहली टीकेचे लक्ष्य होत आहे. बुधवारी आटोपलेली सेंच्युरियन कसोटी भारतीय संघासाठी निराशाजनक ठरली असली तरी हा सामना विराट कोहलीसाठी मात्र वैयक्तिक यश देण ...
आगामी आयसीसी अंडर-१९ विश्वकप स्पर्धेत भारतीय कर्णधार पृथ्वी शॉ, आॅस्ट्रेलियाचा कर्णधार जेसन सांघा आणि अफगाणिस्तानचा आॅफस्पिनर मुजीब जादरान या खेळाडूंच्या कामगिरीवर सर्वांची नजर राहणार आहे. ...
2017 वर्ष संपण्यापूर्वी आयसीसीने यंदाच्या वर्षातील अंतिम क्रमवारी जाहीर केली आहे. ताज्या क्रमवारीमध्ये भारताचा बोलबाला दिसून येत आहे. कसोटी, एकदिवसीय आणि टी-२० क्रमवारीमध्ये.... ...
भारतीय कर्णधार विराट कोहली आयसीसी कसोटी फलंदाजांच्या मानांकनामध्ये आॅस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथनंतर दुस-या स्थानी कायम आहे तर अॅशेस मालिकेतील चौथ्या लढतीत नाबाद द्विशतकी खेळी करणाºया अॅलिस्टर कूकने नऊ स्थानांची प्रगती करताना आठव्या स्थानी झ ...
यावर्षी घरचं मैदान गाजवल्यानंतर भारतीय क्रिकेट संघ आता परदेशात आपल्या प्रतिस्पर्ध्यांशी दोन हात करणार आहे. 2018 मध्ये विराट कोहली अँण्ड कंपनी कोणाकोणाविरुद्ध क्रिकेट खेळणार आहेत हे जाणून घ्या.... ...