लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आयसीसी

आयसीसी, मराठी बातम्या

Icc, Latest Marathi News

... न खेळताही स्टीव्हन स्मिथ ठरतोय विराटपेक्षा अव्वल - Marathi News | without playing Steven Smith is on top than Virat kohli | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :... न खेळताही स्टीव्हन स्मिथ ठरतोय विराटपेक्षा अव्वल

दोन महिन्यांपासून स्टीव्हन स्मिथ मैदानात उतरलेला नाही. पण तरीही अजूनही त्याला कुणीही मागे टाकू शकलेलं नाही. ...

कसोटी क्रिकेटमध्ये टॉस कायम राहणार - Marathi News | icc decided toss will remain in test cricket | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कसोटी क्रिकेटमध्ये टॉस कायम राहणार

अनिल कुंबळे यांच्या अध्यक्षतेखालील समितीचा निर्णय ...

डेव्हिड वॉर्नरला बसला आणखी एक धक्का - Marathi News | Another blow to David Warner | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :डेव्हिड वॉर्नरला बसला आणखी एक धक्का

चेंडूशी छेडछाड केल्याची वॉर्नरने कबुली दिली. या गोष्टीचा विपरीत परीणाम त्याची पत्नी कँडिसवर झाला. कारण या प्रकरणाची कबुली दिल्यानंतर कँडिसचा गर्भपात झाला. एका मुलाखतीमध्ये तिने ही गोष्ट सांगितली आहे. ...

डॅरेन लेहमनच्या जागी माईक हेसन यांची वर्णी - Marathi News | Mike Hesson replaces Darren Lehmann | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :डॅरेन लेहमनच्या जागी माईक हेसन यांची वर्णी

डॅरेन लेहमनच्या जागी माईक हेसन यांची वर्णी ...

डेव्हिड वॉर्नर लवकरच क्रिकेटच्या मैदानात दिसणार - Marathi News | David Warner will appear in the cricket field soon | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :डेव्हिड वॉर्नर लवकरच क्रिकेटच्या मैदानात दिसणार

वॉर्नरवर एका वर्षाची बंदीही घालण्यात आली होती. पण या प्रकरणाला दोन महिने होत नाही तर वॉर्नर पुन्हा एकदा मैदानात दिसणार आहे. ...

शशांक मनोहर पुन्हा एकदा आयसीसीच्या अध्यक्षपदी - Marathi News | Shashank Manohar once again became ICC President | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शशांक मनोहर पुन्हा एकदा आयसीसीच्या अध्यक्षपदी

गेल्या काही वर्षांमध्ये मनोहर यांनी जगातिक क्रिकेटमध्ये बरेच बदल घडवून आणले, त्यामुळे त्यांना पुन्हा एकदा आयसीसीचे अध्यक्षपद सोपवण्यात आले. ...

आयसीसी कसोटी क्रमवारीत भारताचे अग्रस्थान कायम - Marathi News | India retained the top position in the ICC Test rankings | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आयसीसी कसोटी क्रमवारीत भारताचे अग्रस्थान कायम

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) जाहीर केलेल्या कसोटी क्रमवारीत भारताने आपले अव्वल स्थान कायम राखले आहे. ...

विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर, पाहा भारताचे सामने कधी आणि कुठे - Marathi News | ICC Cricket World Cup 2019 schedule to be revealed today | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर, पाहा भारताचे सामने कधी आणि कुठे

इंग्लंड आणि वेल्समध्ये होणाऱ्या आयसीसी क्रिकेट विश्वचषक 2019 च्या अधिकृत वेळापत्रकाची घोषणा करण्यात आली आहे ...