लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आयसीसी

आयसीसी, मराठी बातम्या

Icc, Latest Marathi News

पाकिस्तानला पैसा देण्याचा संबंध येतोच कुठे... बीसीसीआयच्या आजी-माजी पदाधिकाऱ्यांची कठोर भूमिका - Marathi News | Where is the relation of giving money to Pakistan ... The BCCI's rigid role | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तानला पैसा देण्याचा संबंध येतोच कुठे... बीसीसीआयच्या आजी-माजी पदाधिकाऱ्यांची कठोर भूमिका

पाकिस्तानच्या क्रिकेट मंडळाने आयसीसीकडे बीसीसीआयविरोधात दाद मागितली आहे. आयसीसी या प्रकरणाची सुनावणी करण्यापूर्वीच बीसीसीआयने मात्र कठोर भूमिका घेतली आहे. ...

Asia Cup 2018: पाकिस्तानच्या फलंदाजाकडून विराट कोहलीच्या अव्वल स्थानाला धोका?  - Marathi News | Asia Cup 2018: Virat Kohli threatens to icc one day top spot by Pakistani batsman | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Asia Cup 2018: पाकिस्तानच्या फलंदाजाकडून विराट कोहलीच्या अव्वल स्थानाला धोका? 

Asia Cup 2018: भारताच्या विराट कोहलीला आशिया चषक स्पर्धेत न खेळणे महागात पडू शकते. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( बीसीसीआय) विराटला विश्रांती देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आशिया चषक स्पर्धेतील भारतीय संघात त्याचा समावेश करण्यात आलेला नाही. ...

India vs England Test: दारुण पराभवानंतरही भारतीय संघ अव्वल - Marathi News | India vs England Test: India is still on the top of icc test ranking | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs England Test: दारुण पराभवानंतरही भारतीय संघ अव्वल

या मालिकेपूर्वी भारताचे 125 गुण होते. या मालिकेत पराभव झाल्यामुळे भारताचे 115 गुण झाले आहेत, पण तरीही भारत अव्वल स्थानावर कायम आहे. ...

ICC Test rankings: मालिका पराभवाचा भारताला धक्का; इंग्लंडला बढती - Marathi News | ICC Test rankings: India lose 10 points; England climb on fourth spot | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC Test rankings: मालिका पराभवाचा भारताला धक्का; इंग्लंडला बढती

ICC Test rankings: इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पराभवानंतर भारतीय संघाला आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत धक्का बसला. ...

आयसीसी चॅम्पियनशीपसाठी भारतीय महिला क्रिकेट संघ श्रीलंकेचा दौरा करणार - Marathi News | The Indian women's cricket team will be touring Sri Lanka for the ICC championship | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आयसीसी चॅम्पियनशीपसाठी भारतीय महिला क्रिकेट संघ श्रीलंकेचा दौरा करणार

भारतीय महिला क्रिकेट संघ आयसीसी महिला चॅम्पियनशिपच्या तिसऱ्या सत्रातील लढतीसाठी ११ ते १६ सप्टेंबरदरम्यान श्रीलंकेचा दौरा करणार आहे, अशी माहिती आयसीसीने सोमवारी दिली. ...

विराट कोहली अव्वल स्थानी कायम - Marathi News | Virat Kohli remains in top position in icc test ranking | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहली अव्वल स्थानी कायम

या यादीमध्ये तिसऱ्या स्थानावर भारताचा फिरकीपटू रवींद्र जडेजा आहे. जडेजाला आतापर्यंत इंग्लंड दौऱ्यातील एकाही सामन्यात खेळवण्यात आलेले नाही. ...

आपण याला पाहिलंत का... आयसीसीने पोस्ट केला मॅच फिक्सरचा फोटो - Marathi News | Did you see ... Photo of Match Fixer posted by ICC | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आपण याला पाहिलंत का... आयसीसीने पोस्ट केला मॅच फिक्सरचा फोटो

ही व्यक्ती मॅच फिक्सर आहे. आतापर्यंत बरेच सामने त्याने फिक्स केले आहेत. त्यामुळे सध्या तो आयसीसीच्या रडारवर आहे. ...

विराट कोहलीने मिळवला पुन्हा अव्वल क्रमांक - Marathi News | Virat Kohli reclaims top spot in icc ranking | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहलीने मिळवला पुन्हा अव्वल क्रमांक

तिसऱ्या कसोटी सामन्यात मात्र त्याने दोन्ही डावांत धडाकेबाज फलंदाजी केली आणि त्यामुळे त्याने पुन्हा एकदा अव्वल स्थान पटकावले आहे. ...