लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आयसीसी

आयसीसी, मराठी बातम्या

Icc, Latest Marathi News

IND vs AUS ODI : भारताला वन डेतही अव्वल स्थानाजवळ पोहोचण्याची संधी - Marathi News | IND vs AUS ODI: Virat Kohli's men chasing No. 1 side England in icc odi ranking | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AUS ODI : भारताला वन डेतही अव्वल स्थानाजवळ पोहोचण्याची संधी

IND vs AUS ODI: ऐतिहासिक कसोटी मालिका विजयानंतर भारतीय संघ वन डे मालिकेत यजमान ऑस्ट्रेलियाला दणका देण्यासाठी सज्ज झाला आहे. ...

7 धावांत 6 विकेट, किवी गोलंदाजानं केली नववर्षाची दणक्यात सुरुवात! - Marathi News | Canterbury Kings' Kyle Jamieson has taken the best ever figures by a New Zealander in T20s | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :7 धावांत 6 विकेट, किवी गोलंदाजानं केली नववर्षाची दणक्यात सुरुवात!

कायले जॅमीएसनने 2019 वर्षाची सुरुवात दणक्यात केली. त्याने न्यूझीलंडच्या स्थानिक ट्वेंटी-20 लीगमध्ये पराक्रम केला. ...

BREAKING:  2020च्या 'ट्वेंटी-20 वर्ल्ड कप'साठी थेट पात्र ठरलेले संघ जाहीर - Marathi News | BREAKING: Direct qualifiers for ICC Men's T20 World Cup 2020 confirmed | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :BREAKING:  2020च्या 'ट्वेंटी-20 वर्ल्ड कप'साठी थेट पात्र ठरलेले संघ जाहीर

ऑस्ट्रेलियात 2020 मध्ये होणाऱ्या ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेसाठी थेट पात्र ठरलेल्या संघांची घोषणा मंगळवारी आतंरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने ( ICC ) केली. ...

वडिलांच्या निधनानंतर दुसऱ्याच दिवशी रशिद खान मैदानात; क्रिकेटप्रेमींनी केला सलाम - Marathi News | Rashid Khan on the second day after his death; Lots of love in the crowd for him | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वडिलांच्या निधनानंतर दुसऱ्याच दिवशी रशिद खान मैदानात; क्रिकेटप्रेमींनी केला सलाम

वडिलांना श्रद्धांजली देण्यासाठी रशिद खान सोमवारी मैदानावर उतरला. ...

#BestOf2018 : BCCI & ICC ने शेअर केले 2018 मधील Best Moment, पाहा व्हिडीओ... - Marathi News | # BestOf2018: Best Moment shared by BCCI & ICC in 2018, Watch Video ... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :#BestOf2018 : BCCI & ICC ने शेअर केले 2018 मधील Best Moment, पाहा व्हिडीओ...

सरत्या वर्षाला निरोप देताना क्रिकेटमधील अनेक अविस्मरणीय क्षण डोळ्यासमोर उभे राहतात. ...

85 वर होता, 16 वर आला; बुमराहने वर्षभरात चमत्कारच केला! - Marathi News | Jasprit Bumrah gain big in the latest ICC Test Player Rankings | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :85 वर होता, 16 वर आला; बुमराहने वर्षभरात चमत्कारच केला!

भारतीय संघाचा जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराने बॉक्सिंग डे कसोटी गाजवली. ...

ICC Ranking : विराट कोहली, कागिसो रबाडा यांनी गड राखला! - Marathi News | Virat Kohli, Kagiso Rabada end notable year on top of ICC Test rankings | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC Ranking : विराट कोहली, कागिसो रबाडा यांनी गड राखला!

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि दक्षिण आफ्रिकेचा जलदगती गोलंदाज कागिसो रबाडा यांनी कसोटी क्रमवारीतील सिंहासन कायम राखले. ...

महाराष्ट्राच्या स्मृती मानधनाचा ICC कडून गौरव, 11 वर्षांनंतर भारतीय खेळाडूला मिळाला मान - Marathi News | India's star batter Smriti Mandhana bags Rachael Heyhoe-Flint Award and Women's ODI Player of Year 2018 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :महाराष्ट्राच्या स्मृती मानधनाचा ICC कडून गौरव, 11 वर्षांनंतर भारतीय खेळाडूला मिळाला मान

भारतीय महिला संघाची स्टायलिस्ट डावखुरी फलंदाज स्मृती मानधानाचा आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून ( ICC) गौरव करण्यात आला आहे. ...