जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, इंग्लंड, भारत, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका आणि वेस्ट इंडिज या नऊ संघांचा समावेश असणार आहे. पुढील दोन वर्षांत जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत 27 मालिका होणार आहेत. त्यात एकूण 71 सामने होतील. त्यानंतर अव्वल दोन संघांमध्ये जून 2021मध्ये लंडन येथे कसोटी अजिंक्यपद सपर्धेच्या जेतेपदाचा सामना होणार. Read More
भारतीय खेळाडू आता तीन वन डे सामन्यांची मालिका खेळणार आहे आणि त्यानंतर IPL 2023 मध्ये आपापल्या फ्रँचायझीकडून खेळताना दिसतील. पण, आयपीएलच्या अखेरच्या टप्प्यात रोहित, विराट सह १५ खेळाडू खेळताना दिसले नाही तर आश्चर्य वाटायला नको. ...
Ind vs Aus 3rd Test : भारतीय संघाचा तिसऱ्या कसोटीत हार मानावी लागली. ऑस्ट्रेलियाने ७६ धावांचे माफक लक्ष्य १ विकेट गमावून सहज पार केले आणि इंदूर कसोटीचा निकाल तिसऱ्या दिवशी पहिल्या दोन तासांत लागला. ...
WTC Final Qualification Scenario : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा कसोटी सामना इंदूरमध्ये खेळला जात आहे आणि भारताच्या दृष्टिकोनातून हा सामना खूप महत्त्वाचा आहे ...
WTC Final Scenario : WTC Final 2023, India vs Australia 2nd test : भारतीय संघाने आणखी एक कसोटी तीन दिवसांत जिंकली. आर अश्विन आणि रवींद्र जडेजा यांच्या फिरकीसमोर ऑस्ट्रेलियाने गुडघे टेकले. ...
WTC Final 2023 Equations : जागतिक कसोटी अजिंक्यपद २०२१-२३च्या फायनलमध्ये कोण खेळेल याची उत्सुकता सर्वांना लागली आहे आणि याचा फैसला भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या मालिकेतून होणार आहे. ...
India's scenario for World Test Championship Final: ऑस्ट्रेलियाला घरच्या मैदानावर तिसऱ्या कसोटीत पावसामुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अनिर्णित निकालावर समाधान मानावे लागले. अन् सर्व गणित पुन्हा बिघडले. ...
Team India: मीरपूर कसोटीत बांगलादेशवर रोमांचक विजय मिळवत भारतीय संघाने २०२२ या वर्षाचा शेवट गोड केला. आता २०२३ मध्ये टीम इंडिया नव्या आव्हानांचा सामना करण्यासाठी सज्ज होणार आहे. अपवाद वगळता सरते वर्ष भारतीय संघासाठी तितकेसे खास राहिलेले नाही. त्याम ...