जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, इंग्लंड, भारत, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका आणि वेस्ट इंडिज या नऊ संघांचा समावेश असणार आहे. पुढील दोन वर्षांत जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत 27 मालिका होणार आहेत. त्यात एकूण 71 सामने होतील. त्यानंतर अव्वल दोन संघांमध्ये जून 2021मध्ये लंडन येथे कसोटी अजिंक्यपद सपर्धेच्या जेतेपदाचा सामना होणार. Read More
SA Vs AUS,WTC Final 2025: ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव २०७ धावांत संपुष्टात आणल्यानंतर २८२ धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या दक्षिण आफ्रिकेने जागतिक कसोटी अजिंक्यपद (डब्ल्यूटीसी) अंतिम सामन्याच्या तिसऱ्या दिवशी ५६ षटकांत २ बाद २१३ धावा अशी भक्कम मजल म ...