जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, इंग्लंड, भारत, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका आणि वेस्ट इंडिज या नऊ संघांचा समावेश असणार आहे. पुढील दोन वर्षांत जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत 27 मालिका होणार आहेत. त्यात एकूण 71 सामने होतील. त्यानंतर अव्वल दोन संघांमध्ये जून 2021मध्ये लंडन येथे कसोटी अजिंक्यपद सपर्धेच्या जेतेपदाचा सामना होणार. Read More
IND Vs ENG, 1st Test: तिसऱ्या दिवसअखेर भारताने २ बाद ९० धावा केल्या असून भारताकडे आता एकूण ९६ धावांची आघाडी आहे. अशा परिस्थितीत आता हा कसोटी सामना जिंकण्यासाठी भारताला इंग्लंडसमोर किती धावांचं आव्हान उभं करावं लागेल, याबाबत वेगवेगळे अंदाज वर्तवले जात ...