शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, इंग्लंड, भारत, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका आणि वेस्ट इंडिज या नऊ संघांचा समावेश असणार आहे. पुढील दोन वर्षांत जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत 27 मालिका होणार आहेत. त्यात एकूण 71 सामने होतील. त्यानंतर अव्वल दोन संघांमध्ये जून 2021मध्ये लंडन येथे कसोटी अजिंक्यपद सपर्धेच्या जेतेपदाचा सामना होणार.

Read more

क्रिकेट : WTC Final 2021 : न्यूझीलंडला नमवून भारत जिंकेल डब्ल्यूटीसी फायनल - पेन

क्रिकेट : WTC Final India's 15-member squad : मोठी बातमी; टीम इंडियानं फायनलसाठी निवडले 15 शिलेदार, जाणून घ्या कोण IN, कोण OUT! 

क्रिकेट : WTC Final 2021 : टीम इंडियाच्या विक्रमांना नाही तोड; मुंबई इंडियन्सनं आकडे सांगून किवींच्या मनात भरवली धडकी!

क्रिकेट : WTC Final 2021: भारत-न्यूझीलंड ऐतिहासिक लढतीवर आलं संकट; दोन्ही संघांना दिले जाऊ शकतं संयुक्त जेतेपद!

क्रिकेट : WTC Final 2021 : भारताचे हेड कोच रवी शास्त्री खेळाडूंसह Winston लाही देत आहेत प्रशिक्षण, Video

क्रिकेट : WTC Final : न्यूझीलंडचा रडीचा डाव सचिन तेंडुलकरनं ओळखला; केन विलियम्सनच्या संघावर हल्लाबोल केला

क्रिकेट : WTC Final 2021 : न्यूझीलंडनं मैदानावर उतरवली तगड्या खेळाडूंची फौज, इंग्लंडची धुलाई करणारा फलंदाज टीम इंडियाची वाढवणार चिंता

क्रिकेट : ICC WTC Final: वेगवान, उसळी घेणारी खेळपट्टी !

क्रिकेट : ICC WTC Final: विजेत्या संघाला मिळणार कोट्यवधींचं बक्षीस अन् मानाची गदा, आयसीसीनं जाहीर केली बक्षीस रक्कम

क्रिकेट : WTC Final 2021: रिषभ पंतनं केली रवी शास्त्री यांच्याकडे शार्दूल ठाकूरची तक्रार, Video मध्ये कैद झाला सारा प्रकार!