लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा

Icc world test championship, Latest Marathi News

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, इंग्लंड, भारत, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका आणि वेस्ट इंडिज या नऊ संघांचा समावेश असणार आहे. पुढील दोन वर्षांत जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत 27 मालिका होणार आहेत. त्यात एकूण 71 सामने होतील. त्यानंतर अव्वल दोन संघांमध्ये जून 2021मध्ये लंडन येथे कसोटी अजिंक्यपद सपर्धेच्या जेतेपदाचा सामना होणार.
Read More
Babar Azam, SL vs PAK 2nd Test : ८५ धावांत ८ फलंदाजांना गुंडाळले, श्रीलंकेने दुसऱ्या कसोटीत पाकिस्तानला लोळवले! - Marathi News | SL vs PAK 2nd Test : Sri Lanka hammer Pakistan in Galle, Prabath Jayasuriya's 4th 5-wicket haul helps the hosts seal a 246-run win in 2nd Test       | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :८५ धावांत ८ फलंदाजांना गुंडाळले, श्रीलंकेने दुसऱ्या कसोटीत पाकिस्तानला लोळवले!

Babar Azam, Sri Lanka vs Pakistan 2nd Test : पहिल्या कसोटीत विक्रमी धावांचा पाठलाग करून मालिकेत १-० अशी आघाडी घेणाऱ्या पाकिस्तान संघाला दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेने जमिनीवर आणले. ...

IND vs AUS : टीम इंडियाला नमवण्यासाठी ऑस्ट्रेलिया तयारीला लागला; कसोटी वर्ल्ड कप फायनसाठी मोठा डाव खेळला!  - Marathi News | India vs Australia, WTC 23 : Will Pucovski named in select group for Chennai ahead of India series | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियाला नमवण्यासाठी ऑस्ट्रेलिया तयारीला लागला; कसोटी वर्ल्ड कप फायनसाठी मोठा डाव खेळला! 

India vs Australia, WTC 23 : ऑस्ट्रेलियाचा संघ डिसेंबर महिन्यात भारत दौऱ्यावर चार कसोटी सामन्यांची मालिका खेळण्यासाठी येणार आहे. ...

WTC Final : ICC च्या एका ट्विटने टीम इंडियाला दाखवला आशेचा किरण, पाकिस्तानला Final च्या शर्यतीतून बाहेर टाकण्याचं सापडलं गणित - Marathi News | India rise to 4th position in World Test C'ship rankings after Pakistan's win in 1st Test against Sri Lanka, India will reach the Point Percentage of 68.05 if they win all of their remaining 6 matches  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC ने भारताला दाखवला आशेचा किरण, पाकिस्तानला Final च्या शर्यतीतून बाहेर टाकण्याचं सापडलं गणित

ICC World Test Championship 2021-23 : श्रीलंकेवरील कसोटी विजयानंतर पाकिस्तानने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत तिसऱ्या क्रमांकावर झेप घेतली. ...

SL vs PAK 1st Test : पाकिस्तानमुळे टीम इंडिया कसोटी वर्ल्ड कप फायनल नाही खेळू शकणार; श्रीलंकेवर मिळवला ऐतिहासिक विजय - Marathi News | SL vs PAK 1st Test : Pakistan moved to the 3rd position in WTC Points Table following the victory against Sri Lanka in the 1st Test, becomes the first team to chase 300+ in Galle in the 4th innings | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तानमुळे टीम इंडिया कसोटी वर्ल्ड कप फायनल नाही खेळू शकणार; श्रीलंकेवर मिळवला ऐतिहासिक विजय

WTC Standings SL vs PAK 1st Test : पाकिस्तान संघाने Galle कसोटीत ऐतिहासिक कमगिरी केली आहे. श्रीलंकेविरुद्धची पहिली कसोटी कमालिची चुरशीची झाली. ...

भारतीय संघाचा पुढील पाच वर्षांचा कार्यक्रम ठरला; ३८ कसोटी खेळणार, १९९२नंतर होणार मोठा बदल - Marathi News | India will be playing 38 Test matches during 2023-27 FTP cycle, will play 9 Tests against Australia and 10 Tests against England | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय संघाचा पुढील पाच वर्षांचा कार्यक्रम ठरला; ३८ कसोटी खेळणार, १९९२नंतर होणार मोठा बदल

भारतीय संघाचा २०२३ ते २०२७ या कालावधीतील कसोटी मालिकांचा कार्यक्रम जवळपास ठरला आहे. ...

WTC23 standings : भारतीय संघाला आणखी एक मोठा धक्का, कसोटी वर्ल्ड कप फायनलच्या मार्गात शेजाऱ्यांचा खोडा - Marathi News | Sri Lanka's win against Australia in the second Test,  they moved third on the WTC23 standings, india slip to fifth | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय संघाला आणखी एक मोठा धक्का, कसोटी वर्ल्ड कप फायनलच्या मार्गात शेजाऱ्यांचा खोडा

इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटीतील पराभव हा भारतीय संघाता आधीच महागात पडला होता. ...

World Test Championship standings : भारताने कसोटी वर्ल्ड कप आता विसरावा, बसला आणखी एक धक्का; ICC कडून कारवाई, पाकिस्तानचा फायदा! - Marathi News | Pakistan have jumped above India in the ICC World Test Championship standings after the latter were penalised for slow over-rate in the Edgbaston Test | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताने कसोटी वर्ल्ड कप आता विसरावा, बसला आणखी एक धक्का; ICC कडून कारवाई, पाकिस्तानचा फायदा!

ICC World Test Championship standings 2023 : आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश करण्याच्या भारताच्या प्रयत्नांना आणखी एक मोठा धक्का बसला आहे. ...

World Test Championship 2023: टीम इंडिया जागतिक कसोटीची फायनल कशी गाठणार?; रोहित शर्मासमोर अशक्य आव्हान - Marathi News | India have to win all of their remaining 6 matches - 2 Vs Bangladesh and 4 Vs Australia at home to get the entry in the Final of World Test Championship 2023, see WTC23 standings | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडिया जागतिक कसोटीची फायनल कशी गाठणार?; रोहित शर्मासमोर अशक्य आव्हान

World Test Championship 2023 Final - राहुल द्रविडने ( Rahul Dravid) मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी हाती घेतल्यानंतर भारताने परदेशात गमावलेली ही दुसरी मालिका आहे. ...