लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा

Icc world test championship, Latest Marathi News

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, इंग्लंड, भारत, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका आणि वेस्ट इंडिज या नऊ संघांचा समावेश असणार आहे. पुढील दोन वर्षांत जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत 27 मालिका होणार आहेत. त्यात एकूण 71 सामने होतील. त्यानंतर अव्वल दोन संघांमध्ये जून 2021मध्ये लंडन येथे कसोटी अजिंक्यपद सपर्धेच्या जेतेपदाचा सामना होणार.
Read More
ही दोस्ती तुटायची नाय! "आम्ही कशाची चर्चा करतोय?", गिलच्या प्रश्नाला चाहत्यांची भन्नाट उत्तरं - Marathi News | Indian team traveled to England for the World Test Championship against Australia and Shubman Gill shared a picture with Ishan Kishan which is going viral on social media  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ही दोस्ती तुटायची नाय! आम्ही कशाची चर्चा करतोय? गिलच्या प्रश्नाला चाहत्यांची भन्नाट उत्तरं

shubman gill and ishan kishan friendship : भारतीय संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे.  ...

इंग्लिश खेळपट्टीवर भारतीय गोलंदाजांची 'अग्निपरीक्षा', WTC फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाला रोखण्याचं आव्हान - Marathi News | final match of the World Test Championship between India and Australia is being played at the Oval Stadium in England | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :इंग्लिश खेळपट्टीवर भारतीय गोलंदाजांची 'अग्निपरीक्षा', ऑस्ट्रेलियाला रोखण्याचे आव्हान

ind vs aus test cricket 2023 : ७ जूनपासून भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलच्या सामन्याला सुरूवात होत आहे. ...

Ind Vs Aus: WTC फायनलपूर्वी ऑस्ट्रेलियाला जबर धक्का, आघाडीचा वेगवान गोलंदाज जोस हेझलवूड जखमी - Marathi News | Ind Vs Aus: Big shock for Australia ahead of WTC final, leading fast bowler Jos Hazlewood injured | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :WTC फायनलपूर्वी ऑस्ट्रेलियाला जबर धक्का, आघाडीचा वेगवान गोलंदाज जायबंदी 

WTC final: जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना सुरू होण्यास केवळ दोन दिवस उरले असतानाच ऑस्ट्रेलियन संघाला जबर धक्का बसला आहे. ...

 WTC फायनलपूर्वी डेव्हिड वॉर्नरची मोठी घोषणा; कसोटी क्रिकेटमधून 'या' दिवशी होणार निवृत्त  - Marathi News | David Warner set to retire from Test cricket after the SCG Test against Pakistan in January 2024  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट : WTC फायनलपूर्वी डेव्हिड वॉर्नरची मोठी घोषणा; कसोटी क्रिकेटमधून होणार निवृत्त 

david warner retirement : ७ जूनपासून भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याला सुरूवात होत आहे. ...

रोहितपासून स्मृतीपर्यंत...! नवीन जर्सीत भारतीय शिलेदारांची 'चमक', नवीन पेहरावात टीम इंडिया - Marathi News |  BCCI has shared photos of Indian team players Rohit Sharma, Virat Kohli, Smriti Mandhana and Harmanpreet Kaur in their new jerseys  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहितपासून स्मृतीपर्यंत...! नवीन जर्सीत भारतीय शिलेदारांची 'चमक', पाहा फोटो

WTC final 2023 : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपपूर्वी भारतीय संघाच्या नवीन जर्सीचं अनावरण करण्यात आलं आहे. ...

"१८ महिन्यानी टीम इंडियात आलोय, आता...", मराठमोळ्या अजिंक्यचा कांगारूंना इशारा - Marathi News |  After 18 months, Ajinkya Rahane has been included in the Indian squad for the World Test Championship final against Australia | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"१८ महिन्यानी टीम इंडियात आलोय, आता...", मराठमोळ्या अजिंक्यचा कांगारूंना इशारा

team india squad for wtc : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ७ जूनपासून WTC फायनलचा सामना खेळवला जाणार आहे. ...

WTC फायनलसाठी भज्जीनं निवडली भारताची प्लेइंग XI, इशान किशनवर दाखवला विश्वास  - Marathi News |  Harbhajan Singh has choosd India's playing XI for WTC Final 2023 against Australia | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :WTC फायनलसाठी भज्जीनं निवडली प्लेइंग XI, इशान किशनवर दाखवला विश्वास 

team india squad for wtc : भारतीय संघ आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी सज्ज झाला आहे. ...

जड्डू, रहाणे इंग्लंडमध्ये दाखल! ऑस्ट्रेलियाला पाणी पाजून 'अजिंक्य' राहण्यासाठी रोहितसेना सज्ज - Marathi News |  Indian team ready for world test championship final 2023 BCCI shared photos of Ravindra Jadeja, Suryakumar Yadav, Shubman Gill and Ajinkya Rahane | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ऑस्ट्रेलियाला चीतपट करून 'अजिंक्य' राहण्यासाठी रोहितसेना सज्ज

team india squad for wtc : भारतीय संघ आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी सज्ज झाला आहे. ...