लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा

Icc world test championship, Latest Marathi News

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, इंग्लंड, भारत, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका आणि वेस्ट इंडिज या नऊ संघांचा समावेश असणार आहे. पुढील दोन वर्षांत जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत 27 मालिका होणार आहेत. त्यात एकूण 71 सामने होतील. त्यानंतर अव्वल दोन संघांमध्ये जून 2021मध्ये लंडन येथे कसोटी अजिंक्यपद सपर्धेच्या जेतेपदाचा सामना होणार.
Read More
मोठा ट्विस्ट! WTC फायनलसाठी जैस्वाल इंग्लंडला जाणार; ऋतुराज गायकवाडची माघार, जाणून घ्या कारण - Marathi News |  Yashasvi Jaiswal will be with the Indian team as a reserve player for the WTC final against Australia, while Ruturaj Gaikwad has withdrawn due to personal reasons  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मोठा ट्विस्ट! WTC फायनलसाठी जैस्वाल इंग्लंडला जाणार; ऋतुराज गायकवाडची माघार

Yashasvi Jaiswal Team India : आयपीएल २०२३ मध्ये काही अनकॅप्ड भारतीय खेळाडूंनी आपल्या चमकदार कामगिरीने सर्वांना प्रभावित केले आहे. ...

WTC Final 2023 : ऑसींना हरवण्यासाठी रवी शास्त्रींनी सूचवली प्लेइंग इलेव्हन; रोहित, विराट अन्... - Marathi News | Ravi Shastri predicts India XI for the fast-approaching ICC World Test Championship Final | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ऑसींना हरवण्यासाठी रवी शास्त्रींनी सूचवली प्लेइंग इलेव्हन; रोहित, विराट अन्...  

भारतीय संघ ७ ते ११ जून या कालावधीत ICC World Test Championship final मध्ये ऑस्ट्रेलियाचा सामना करणार आहे. ...

WTC Final 2023 : रवी शास्त्री यांचा ४ भारतीयांवर विश्वास; INDvsAUS प्लेइंग इलेव्हनमध्ये ७ ऑसी - Marathi News | WTC Final 2023 : Ravi Shastri reveals best combined India-Australia Test XI with four India stars and seven from Australia making the cut. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रवी शास्त्री यांचा ४ भारतीयांवर विश्वास; INDvsAUS प्लेइंग इलेव्हनमध्ये ७ ऑसी

India-Australia Test XI - भारतीय संघाची एक तुकडी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलच्या ( WTC Final 2023) तयारीसाठी आज लंडनला दाखल झाली. ...

WTC Final 2023 : विराट कोहली राष्ट्रीय कर्तव्यावर परतला; १० भारतीय खेळाडू उद्या लंडनसाठी रवाना होणार - Marathi News | Virat Kohli, Ashwin, Siraj, Axar, Shardul, Thakur, Umesh & Unadkat will leave for England for WTC Final with head coach Rahul Dravid on tommorow | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहली राष्ट्रीय कर्तव्यावर परतला; १० भारतीय खेळाडू उद्या लंडनसाठी रवाना होणार

रॉ़यल चॅलेंजर्स बंगळुरूचे आव्हान रविवारी संपुष्टात आल्यानंतर विराट कोहली पत्नी अनुष्का शर्मासोबत आज मुंबईत परतला अन् तो उद्या राष्ट्रीय कर्तव्यासाठी टीम इंडियासोबत लंडनसाठी रवाना होणार आहे. ...

"युवा खेळाडूंना खूप पैसा मिळाल्यावर ते भरकटू शकतात", केएल राहुलने सांगितला अनुभव - Marathi News |  Indian cricketer KL Rahul has said that young players can be misled if they get a lot of money early | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"युवा खेळाडूूंना खूप पैसा मिळाल्यावर ते भरकटू शकतात", राहुलने सांगितला अनुभव

KL Rahul On Young Cricketer : भारतीय संघाचा खेळाडू लोकेश राहुल दुखापतीमुळे सध्या क्रिकेटपासून दूर आहे. ...

Team India: दुखापतग्रस्त लोकेश राहुलने सर्जरीबाबत दिली महत्त्वाची अपडेट, म्हणाला...   - Marathi News | Team India: Injured Lokesh Rahul gave important update on surgery, said... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :दुखापतग्रस्त लोकेश राहुलने सर्जरीबाबत दिली महत्त्वाची अपडेट, म्हणाला...  

Team India: भारतीय क्रिकेट संघातील आघाडीचा फलंदाज के. एल. राहुल याच्या उजव्या जांघेवरील शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे. लोकेश राहुलने सोशल मीडियावर पोस्ट लिहून याबाबतची माहिती दिली आहे. ...

WTC Final मध्ये संधी न मिळाल्याने वृद्धीमान साहा नाराज? सोशल मीडियावरील पोस्ट व्हायरल - Marathi News | Stay positive, work hard and enjoy the journey! cryptic tweet from Wriddhiman Saha after his non-inclusion in the WTC Final | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :WTC Final मध्ये संधी न मिळाल्याने वृद्धीमान साहा नाराज? सोशल मीडियावरील पोस्ट व्हायरल

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलसाठी ( WTC Final 2023 ) भारतीय संघात काल एक बदल केला गेला. ...

Breaking News : KL Rahulच्या जागी युवा खेळाडूला मिळाली संधी; WTC Finalसाठी भारतीय संघात बदल - Marathi News | Breaking News : KL Rahul ruled out of WTC final against Australia, Ishan Kishan named as his replacement in the squad. Standby players: Ruturaj Gaikwad, Mukesh Kumar, Suryakumar Yadav.  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :KL Rahulच्या जागी युवा खेळाडूला मिळाली संधी; WTC Finalसाठी भारतीय संघात बदल

Breaking News : WTC Final 2023: जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलपूर्वी दुखापतीचे ग्रहण भारतीय संघावर कायम आहेच आणि त्यामुळे संघाची मोठ बांधताना कर्णधार रोहित शर्माच्या नाकी नऊ येणार हे नक्की आहे. ...