जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, इंग्लंड, भारत, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका आणि वेस्ट इंडिज या नऊ संघांचा समावेश असणार आहे. पुढील दोन वर्षांत जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत 27 मालिका होणार आहेत. त्यात एकूण 71 सामने होतील. त्यानंतर अव्वल दोन संघांमध्ये जून 2021मध्ये लंडन येथे कसोटी अजिंक्यपद सपर्धेच्या जेतेपदाचा सामना होणार. Read More
Aus Vs Ind, WTC final 2023: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणारा जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना ७ जूनपासून खेळवला जाणार आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघांची घोषणा झाली आहे. ...
WTC Final, India Vs Aus: आयसीसीच्या कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील अंतिम सामना ७ जूनपासून भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या संघांमध्ये खेळवला जाणार आहे. हा सामना लंडनमधील द ओव्हलच्या मैदानावर खेळवला जाणार आहे. ...
२८ मार्चला सुरू झालेली इंडियन प्रीमिअर लीग २०२३चा शेवट काल ३० मे रोजी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झाला... चेन्नई सुपर किंग्सने पाचव्यांदा आयपीएल ट्रॉफी जिंकली. ...
WTC Final: आयपीएलनंतर आता क्रिकेटप्रेमींचं लक्ष आता जून महिन्यात होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपकडे लागले आहे. भारत आणि ऑस्ट्रेलियाचे संघ ७ जूनपासून सुरू होणाऱ्या या अंतिम सामन्यात आमने-सामने येणार आहेत. ...
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेसाठी भारत आणि ऑस्ट्रेलिया दोन्ही संघ सज्ज झाले आहेत. ७ ते ११ जून या कालावधीत लंडनमधील ओव्हल मैदानावर हा ऐतिहासिक सामना होणार आहे ...