लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा

Icc world test championship, Latest Marathi News

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, इंग्लंड, भारत, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका आणि वेस्ट इंडिज या नऊ संघांचा समावेश असणार आहे. पुढील दोन वर्षांत जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत 27 मालिका होणार आहेत. त्यात एकूण 71 सामने होतील. त्यानंतर अव्वल दोन संघांमध्ये जून 2021मध्ये लंडन येथे कसोटी अजिंक्यपद सपर्धेच्या जेतेपदाचा सामना होणार.
Read More
भारतीय संघाने तिसऱ्या दिवशीच कसोटी जिंकली; पण, WTC चॅम्पियन ऑस्ट्रेलियाला मिरची झोंबली  - Marathi News | IND vs WI 1st Test Live updates Marathi : India collect their first points in the new WTC cycle, Take top position in ICC World Test Championship. 2023 - 2025 standing | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय संघाने तिसऱ्या दिवशीच कसोटी जिंकली; पण, WTC चॅम्पियन ऑस्ट्रेलियाला मिरची झोंबली 

IND vs WI 1st Test Live updates Marathi : भारतीय संघाने पहिल्या कसोटी सामन्यात वेस्ट इंडिजवर एक डाव व १४१ धावांनी विजय मिळवत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. ...

भारताची WTC मध्ये विजयी सलामी; १२ विकेट्स घेत आर अश्विनची ऐतिहासिक कामगिरी - Marathi News | IND vs WI 1st Test Live updates Marathi : India beat West Indies by innings and 141 runs, R Ashwin with 12 wickets, he becomes the 2nd highest wicket taker for India in International cricket | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताची WTC मध्ये विजयी सलामी; १२ विकेट्स घेत आर अश्विनची ऐतिहासिक कामगिरी

IND vs WI 1st Test Live updates Marathi : पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने सहज विजय मिळवला. भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये तो दुसऱ्या क्रमांकावर आला.  ...

"मी सगळ्यासाठी तयार होतो पण...", WTC फायनलमधील पराभवानंतर अश्विननं सोडलं मौन - Marathi News | ind vs wi 2023 ravichandran ashwin took 5 wickets and he also talk on WTC final 2023 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"मी सगळ्यासाठी तयार होतो पण...", WTC मधील पराभवानंतर अश्विननं सोडलं मौन

ind vs wi 2023 : सध्या भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात कसोटी मालिकेचा थरार रंगला आहे. ...

मोठ्या स्पर्धांमध्ये विजय मिळवण्यासाठी कधी कधी नशीबाची साथ हवी असते - रोहित शर्मा - Marathi News | India vs West Indies 1st Test Indian captain Rohit Sharma comments on wtc final defeat and tells team India's strategy  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मोठ्या स्पर्धांमध्ये विजय मिळवण्यासाठी कधी कधी नशीबाची साथ हवी असते - रोहित

India vs West Indies 1st Test Playing 11 : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील कसोटी मालिकेला आजपासून सुरूवात होत आहे. ...

IND vs WI Tests: चंद्रपॉलचा मुलगा टीम इंडियाचं टेंशन वाढवणार; २ कसोटींसाठी वेस्ट इंडिजचे १८ खेळाडू सज्ज - Marathi News | IND vs WI Tests: West Indies has announced its preparation camp squad for the series against India, No Jason Holder, Nicholas Pooran | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :चंद्रपॉलचा मुलगा टीम इंडियाचं टेंशन वाढवणार; २ कसोटींसाठी वेस्ट इंडिजचे १८ खेळाडू सज्ज 

IND vs WI Tests: भारताविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी क्रिकेट वेस्ट इंडिजने १८ सदस्यीय खेळाडूंची निवड केली आहे. ...

WTC तील पराभवानंतर BCCI लागली कामाला! निवडकर्ता पदासाठी मागवले अर्ज; जाणून घ्या सर्वकाही - Marathi News | BCCI invites applications for one member of Men’s Selection Committee post, know here everything | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बीसीसीआयने निवडकर्ता आणि फिजिओ पदासाठी मागवले अर्ज; जाणून घ्या सर्वकाही

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यातील पराभवानंतर भारतीय संघावर टीका होत आहे. ...

Ashes 2023 ENG vs AUS : जिंकूनही ऑस्ट्रेलिया तोंडावर आपटली; इंग्लंडचेही ICC ने कान टोचले, गुण 'मायनस'मध्ये गेले - Marathi News | Ashes 2023 ENG vs AUS : Australia and England have lost 2 points from their WTC tally for slow-over rate in the first Test, Players have been fined 40% of match fees | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :जिंकूनही ऑस्ट्रेलिया तोंडावर आपटली; इंग्लंडचेही ICC ने कान टोचले, गुण 'मायनस'मध्ये गेले

Ashes 2023 ENG vs AUS : ॲशेस मालिकेतील पहिली कसोटी ऑस्ट्रेलियाने २ विकेट्स राखून जिंकली. ...

इंग्लंड बॅकफूटवर; पॅट कमिन्सचा भन्नाट यॉर्कर, ओली पोपची उडाली 'झोप', Video  - Marathi News | Ashes 2023 : A superb yorker from Pat Cummins to clean up Ollie Pope, Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :इंग्लंड बॅकफूटवर; पॅट कमिन्सचा भन्नाट यॉर्कर, ओली पोपची उडाली 'झोप', Video 

Ashes 2023 : इंग्लंडने पहिल्या दिवशी ८ बाद ३९३ धावांवर घोषित केलेला डाव ऑस्ट्रेलियाच्या पथ्यावर पडेल असे दिसतेय. ...