शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, इंग्लंड, भारत, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका आणि वेस्ट इंडिज या नऊ संघांचा समावेश असणार आहे. पुढील दोन वर्षांत जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत 27 मालिका होणार आहेत. त्यात एकूण 71 सामने होतील. त्यानंतर अव्वल दोन संघांमध्ये जून 2021मध्ये लंडन येथे कसोटी अजिंक्यपद सपर्धेच्या जेतेपदाचा सामना होणार.

Read more

क्रिकेट : WTC फायनलवर दोन दिवस पावसाचे सावट; टाय किंवा ड्रॉ झाली तर कोण जिंकणार...

क्रिकेट : WTC फायनलमध्ये नियम बदलले; टीम इंडियाला फायदा होणार की तोटा? जाणून घ्या...

क्रिकेट : केएस भरत की इशान किशन, WTC फायनलमध्ये कोणाला संधी द्यावी?, हरभजन सिंगने सांगितले नाव!

क्रिकेट : WTCच्या फायनलमध्ये कोणाला मिळणार संधी?; इरफान पठाणने जाहीर केली टीम इंडियाची Playing XI

क्रिकेट : ही दोस्ती तुटायची नाय! आम्ही कशाची चर्चा करतोय?, गिलच्या प्रश्नाला चाहत्यांची भन्नाट उत्तरं

क्रिकेट : इंग्लिश खेळपट्टीवर भारतीय गोलंदाजांची 'अग्निपरीक्षा', WTC फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाला रोखण्याचं आव्हान

क्रिकेट : Ind Vs Aus: WTC फायनलपूर्वी ऑस्ट्रेलियाला जबर धक्का, आघाडीचा वेगवान गोलंदाज जोस हेझलवूड जखमी

क्रिकेट :  WTC फायनलपूर्वी डेव्हिड वॉर्नरची मोठी घोषणा; कसोटी क्रिकेटमधून 'या' दिवशी होणार निवृत्त 

क्रिकेट : रोहितपासून स्मृतीपर्यंत...! नवीन जर्सीत भारतीय शिलेदारांची 'चमक', नवीन पेहरावात टीम इंडिया

क्रिकेट : १८ महिन्यानी टीम इंडियात आलोय, आता..., मराठमोळ्या अजिंक्यचा कांगारूंना इशारा