लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा

Icc world test championship, Latest Marathi News

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, इंग्लंड, भारत, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका आणि वेस्ट इंडिज या नऊ संघांचा समावेश असणार आहे. पुढील दोन वर्षांत जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत 27 मालिका होणार आहेत. त्यात एकूण 71 सामने होतील. त्यानंतर अव्वल दोन संघांमध्ये जून 2021मध्ये लंडन येथे कसोटी अजिंक्यपद सपर्धेच्या जेतेपदाचा सामना होणार.
Read More
Ind Vs Eng 4th Test: चौथ्या कसोटीत नाणेफेकीचा कौल इंग्लंडच्या बाजूने, भारतीय संघात एक बदल, युवा चेहऱ्याला संधी  - Marathi News | Ind Vs Eng 4th Test: 4th Test toss in favor of England, one change in Indian team, chance for young face | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :चौथ्या कसोटीत नाणेफेकीचा कौल इंग्लंडच्या बाजूने, भारतीय संघात एक बदल, युवा चेहऱ्याला संधी 

Ind Vs Eng 4th Test: भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथा कसोटी सामना आजपासून रांची येथे खेळला जाणार आहे. या लढतीत इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. ...

भारतीय संघाला 'यशस्वी' विजयानंतर मिळाली आनंदाची बातमी; ICCची घोषणा  - Marathi News | India vs England 3rd Test Live Updates Day 4 : India moves to 2nd in the WTC points table.  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय संघाला 'यशस्वी' विजयानंतर मिळाली आनंदाची बातमी; ICCची घोषणा 

India vs England 3rd Test Live Updates Day 4 : भारतीय संघाने तिसऱ्या कसोटीत ४३४ धावांनी विजय मिळवून इंग्लंडविरुद्ध मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली आहे. ...

भारतीय संघाला कसोटीच्या दुसऱ्याच दिवशी बसला मोठा धक्का; ICC च्या घोषणने वाढली चिंता - Marathi News | WTC Standing, New Zealand on top position: Kane Williamson’s brilliant ton headlines New Zealand’s seven-wicket victory over South Africa in the second Test , The hosts take the series 2-0. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय संघाला कसोटीच्या दुसऱ्याच दिवशी बसला मोठा धक्का; ICC च्या घोषणने वाढली चिंता

Kane Williamson NZ vs SA 2nd Test : न्यूझीलंडने ९२ वर्षांच्या कसोटी इतिहासात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध प्रथमच मालिका जिंकण्याचा पराक्रम केला. ...

इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का, ICC च्या बातमीने चिंता - Marathi News | NEW ZEALAND DEFEATED SOUTH AFRICA BY 281 RUNS IN THE 1ST TEST & take a 1-0 lead and move to top spot on the WTC25 standings | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का, ICC च्या बातमीने चिंता

भारतीय संघाने विशाखापट्टणम येथे दणदणीत विजय मिळवून इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी मिळवली. ...

भारतीय संघाने इंग्लंडला नमवून पाकिस्तानची कोंडी केली; WTC मध्ये मोठी झेप घेतली - Marathi News | ICC World Test Championship 2023-25 standings : INDIA MOVES TO NO.2 IN THE WTC POINTS TABLE   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय संघाने इंग्लंडला नमवून पाकिस्तानची कोंडी केली; WTC मध्ये मोठी झेप घेतली

भारतीय संघाने दुसऱ्या कसोटीत इंग्लंडवर १०६ धावांनी विजय मिळवून मालिका १-१ अशी बरोबरीत आणली. ...

यशस्वी जैस्वालचे खणखणीत शतक! एकाही आशियाई फलंदाजाला न जमलेला नोंदवला विक्रम  - Marathi News | ind vs Eng 2nd test live score board  : HUNDRED BY YASHASVI JAISWAL, he becomes first Indian and first Asian to have completed 500 runs in this WTC 2023-25 cycle | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :यशस्वी जैस्वालचे खणखणीत शतक! एकाही आशियाई फलंदाजाला न जमलेला नोंदवला विक्रम 

IND vs ENG 2nd Test Live Scorecard :  भारतीय संघाचा डाव सलामीवीर यशस्वी जैस्वाल याने सावरला आहे. ...

Ind Vs Eng 2nd Test: ‘बॅझबॉल’ला चतुराईने रोखण्याचे आव्हान, इंग्लंडविरुद्ध रणनीतीत बदलाची गरज, दुसरी कसोटी आजपासून - Marathi News | Ind Vs Eng 2nd Test: Challenge to block the 'baseball' smartly, need for a change in strategy against England, 2nd Test from today | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :‘बॅझबॉल’ला चतुराईने रोखण्याचे आव्हान, इंग्लंडविरुद्ध रणनीतीत बदलाची गरज, दुसरी कसोटी आजपासून

Ind Vs Eng 2nd Test: पहिली कसोटी २८ धावांनी गमविल्यानंतर भारतीय संघाला ‘बॅझबॉल’विरुद्ध हुशारीने रणनीतीत बदल करावा लागेल. कारण, शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यातही इंग्लंडचे फलंदाज याच पद्धतीचा  वापर करणार हे उघड आहे. रवींद्र जडेजा आण ...

Big News : भारतीय संघाला बसला सर्वात मोठा धक्का; इंग्लंडकडून पराभव महागात पडला  - Marathi News | ind vs Eng 1st test match : India slips to 5th in the points table in WTC 2023-25. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Big News : भारतीय संघाला बसला सर्वात मोठा धक्का; इंग्लंडकडून पराभव महागात पडला 

इंग्लंडने विजयासाठी ठेवलेल्या २३१ धावांच्या प्रत्युत्तरात भारताचा दुसरा डाव २०२ धावांवर गडगडला. या पराभवाचा भारतीय संघाला आणखी एक मोठा फटका बसला.  ...