जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, इंग्लंड, भारत, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका आणि वेस्ट इंडिज या नऊ संघांचा समावेश असणार आहे. पुढील दोन वर्षांत जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत 27 मालिका होणार आहेत. त्यात एकूण 71 सामने होतील. त्यानंतर अव्वल दोन संघांमध्ये जून 2021मध्ये लंडन येथे कसोटी अजिंक्यपद सपर्धेच्या जेतेपदाचा सामना होणार. Read More
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमध्ये टीम इंडियाने आर अश्विनला ( R Ashwin) का नाही खेळवलं, या प्रश्नाचं उत्तर शोधण्यात सर्व व्यग्र आहेत. जगातील नंबर वन कसोटी गोलंदाज, अष्टपैलू खेळाडू आर अश्विन टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये नसल्याचा सर्व ...