जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, इंग्लंड, भारत, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका आणि वेस्ट इंडिज या नऊ संघांचा समावेश असणार आहे. पुढील दोन वर्षांत जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत 27 मालिका होणार आहेत. त्यात एकूण 71 सामने होतील. त्यानंतर अव्वल दोन संघांमध्ये जून 2021मध्ये लंडन येथे कसोटी अजिंक्यपद सपर्धेच्या जेतेपदाचा सामना होणार. Read More
Ind Vs Eng 2nd Test: पहिली कसोटी २८ धावांनी गमविल्यानंतर भारतीय संघाला ‘बॅझबॉल’विरुद्ध हुशारीने रणनीतीत बदल करावा लागेल. कारण, शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यातही इंग्लंडचे फलंदाज याच पद्धतीचा वापर करणार हे उघड आहे. रवींद्र जडेजा आण ...
AUS vs WI 1st Test : ऑस्ट्रेलियाने एडिलेड येथील वेस्ट इंडिजविरुद्धची पहिली कसोटी अडीच दिवसांत जिंकली. वेस्ट इंडिजच्या पहिल्या डावातील १८८ धावांच्या प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने २८३ धावा केल्या. विंडीजचा दुसरा डाव १२० धावांवर गडगडल्याने ऑस्ट्रेलियासमोर ...