जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा, मराठी बातम्याFOLLOW
Icc world test championship, Latest Marathi News
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, इंग्लंड, भारत, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका आणि वेस्ट इंडिज या नऊ संघांचा समावेश असणार आहे. पुढील दोन वर्षांत जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत 27 मालिका होणार आहेत. त्यात एकूण 71 सामने होतील. त्यानंतर अव्वल दोन संघांमध्ये जून 2021मध्ये लंडन येथे कसोटी अजिंक्यपद सपर्धेच्या जेतेपदाचा सामना होणार. Read More
ICC World Test Championship standings 2023 : आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश करण्याच्या भारताच्या प्रयत्नांना आणखी एक मोठा धक्का बसला आहे. ...
India’s Test squad for England Tour : आफ्रिका व आयर्लंड विरुद्धच्या मालिकेसाठी सीनियर खेळाडूंना विश्रांती दिली गेली आहे. भारताचे सर्व प्रमुख खेळाडू इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहेत. १ ते ५ जुलै या कालावधीत भारत-इंग्लंड पाचवी कसोटी होणार आहे. ...