लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा, मराठी बातम्या

Icc world test championship, Latest Marathi News

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, इंग्लंड, भारत, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका आणि वेस्ट इंडिज या नऊ संघांचा समावेश असणार आहे. पुढील दोन वर्षांत जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत 27 मालिका होणार आहेत. त्यात एकूण 71 सामने होतील. त्यानंतर अव्वल दोन संघांमध्ये जून 2021मध्ये लंडन येथे कसोटी अजिंक्यपद सपर्धेच्या जेतेपदाचा सामना होणार.
Read More
WTC Final IND vs BAN, 1st Test : ट्वेंटी-२०मध्ये निराशा आता कसोटी वर्ल्ड कपमधून आशा! एक चूक अन् टीम इंडिया गमावेल ICC ट्रॉफी - Marathi News | WTC Final IND vs BAN, 1st Test : check what India needs to do to make it to ICC World Test Championship 2021-23 FINAL?, 1st Test start from tomorrow   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ट्वेंटी-२०मध्ये निराशा आता कसोटी वर्ल्ड कपमधून आशा! एक चूक अन् टीम इंडिया गमावेल ICC ट्रॉफी

WTC Final IND vs BAN, 1st Test : ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील अपयशानंतर भारतीय संघाला आयसीसी ट्रॉफी जिंकण्याची संधी मिळाली आहे. ...

PAK vs ENG : पराभव पचवता नाही आला, पाकिस्तानचा शेवटचा फलंदाज बेन स्टोक्ससोबत विचित्र वागला, Video Viral  - Marathi News | PAK vs ENG 2nd Test : Pakistan tailender refuses to shake hands with Ben Stokes after England win series in 2nd Test, video viral | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पराभव पचवता नाही आला, पाकिस्तानचा शेवटचा फलंदाज बेन स्टोक्ससोबत विचित्र वागला, Video Viral 

PAK vs ENG 2nd Test :  मार्क वुडने चार विकेट्स घेतल्यामुळे इंग्लंडने दुसऱ्या कसोटीत पाकिस्तानचा २६ धावांनी पराभव करून तीन सामन्यांच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली. ...

PAK vs ENG, 2nd Test : इंग्लंडने इतिहास घडवला, पाकिस्तानला त्यांच्याच घरी लोळवलं; रावळपिंडीनंतर मुलतानवर नाक घासायला लावलं - Marathi News | PAK vs ENG, 2nd Test : History: England won the Test series in Pakistan after 22 long years, England seal 26-run victory | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :इंग्लंडने इतिहास घडवला, पाकिस्तानला त्यांच्याच घरी लोळवलं; मुलतानवर नाक घासायला लावलं

Pakistan vs England, 2nd Test : इंग्लंडने दुसऱ्या कसोटीतही यजमान पाकिस्तानला पराभवाची चव चाखवली. ...

PAK vs ENG, 2nd Test : मुलतानचे 'सुलतान' बनायला गेले अन् शेपूट घातले! पाकिस्तानी ६० धावांत ढेपाळले, इंग्लंडने बारा वाजवले - Marathi News | PAK vs ENG, 2nd Test : Pakistan collapse from 142 for 2 to 202 all out at Multan on Day two, England lead by 79 runs. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मुलतानचे 'सुलतान' बनायला गेले अन् शेपूट घातले! पाकिस्तानी ६० धावांत ढेपाळले, इंग्लंडने बारा वाजवले

इंग्लंडचा पहिला डाव २८१ धावांवर गुंडाळल्यानंतर पाकिस्तान कसोटीवर मजबूत पकड घेऊ पाहत होते. पण, ...

IND vs BAN : वन डे नंतर बांगलादेशने मिशन कसोटी! जाहीर केला तगडा संघ, भारताचा WTCFinalचा रोखणार मार्ग - Marathi News | IND vs BAN : Bangladesh announce 1st Test squad for India series, Bangladesh Mission Test after one day, India's way to block WTCFinal | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वन डे नंतर बांगलादेशने मिशन कसोटी! जाहीर केला तगडा संघ, भारताचा WTCFinalचा रोखणार मार्ग

वन डे मालिकेनंतर भारत-बांगलादेश ( India vs Bangladesh) यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे, जी भारताला जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमध्ये जाण्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. ...

PAK vs ENG : पराभव टाळण्यासाठी पाकिस्तानी फलंदाज 'टॉयलेट'ला पळाला, बेन स्टोक्सचा चढलेला पारा; Video Viral - Marathi News | PAK vs ENG : Ben Stokes' mercury rises as Pakistani batsman mohammad ali went to the toilet for restroom break to avoid defeat; Video Viral | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पराभव टाळण्यासाठी पाकिस्तानी फलंदाज 'टॉयलेट'ला पळाला, बेन स्टोक्सचा चढलेला पारा; Video Viral

PAK vs ENG 1st Test : इंग्लंडने रावळपिंडी कसोटीत पाकिस्तानचा ७४ धावांनी पराभव केला. पण, हा पराभव टाळण्यासाठी पाकिस्तानी फलंदाजांकडून मैदानावरील संघर्ष अपयशी ठरत असल्याने वेगळाच मार्ग निवडला. ...

AUS vs WI, 1st Test : Kraigg Braithwaite चा ऑस्ट्रेलियात रेकॉर्ड! असा विक्रम ज्यासाठी वेस्ट इंडिजला ५३ वर्ष पाहावी लागली वाट - Marathi News | AUS vs WI, 1st Test : West Indies 192/3 on Day 4 Stumps - they need 306 on the final day. Kraigg Braithwaite the captain unbeaten on 101, register big record | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :क्रेग ब्रेथवेटचा ऑस्ट्रेलियात रेकॉर्ड! असा विक्रम ज्यासाठी वेस्ट इंडिजला ५३ वर्ष पाहावी लागली वाट

AUS vs WI, 1st Test : ऑस्ट्रेलियाने पर्थ कसोटीत वेस्ट इंडिजविरुद्ध वर्चस्व गाजवले आहे. मार्नस लाबुशेन याने दुसऱ्या डावातही शतकी खेळी करून मोठ्या विक्रमाला गवसणी घातली. ...

ICC ची मोठी घोषणा! WTC 2023 ची फायनल ओव्हलवर होणार; भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी वर्ल्ड कपसाठी भिडणार?  - Marathi News | ICC World Test Championship 2023 Final will be hosted by The Oval in June 2023, Final between India vs Australia?,  while the 2025 Final will be played at Lord's | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :WTC 2023 ची फायनल ओव्हलवर होणार; भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी वर्ल्ड कपसाठी भिडणार? 

ICC World Test Championship 2023 Final - आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने बुधवारी मोठी घोषणा केली. ...