जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा, मराठी बातम्याFOLLOW
Icc world test championship, Latest Marathi News
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, इंग्लंड, भारत, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका आणि वेस्ट इंडिज या नऊ संघांचा समावेश असणार आहे. पुढील दोन वर्षांत जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत 27 मालिका होणार आहेत. त्यात एकूण 71 सामने होतील. त्यानंतर अव्वल दोन संघांमध्ये जून 2021मध्ये लंडन येथे कसोटी अजिंक्यपद सपर्धेच्या जेतेपदाचा सामना होणार. Read More
World Test Championship Points Table: भारताच्या बांगलादेशवरील विजयामुळे आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतक्त्यामध्ये मोठी उलथापालथ झाली आहे. तसेच गुणतक्त्यात भारतीय संघ दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे ...
India vs Bangladesh, 1st Test : पहिल्या कसोटीत भारताने विजयासाठी ठेवलेल्या ५१३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना यजमान बांगलादेशला दोन दिवस संघर्ष करावा लागणार आहे. ...