जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा, मराठी बातम्याFOLLOW
Icc world test championship, Latest Marathi News
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, इंग्लंड, भारत, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका आणि वेस्ट इंडिज या नऊ संघांचा समावेश असणार आहे. पुढील दोन वर्षांत जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत 27 मालिका होणार आहेत. त्यात एकूण 71 सामने होतील. त्यानंतर अव्वल दोन संघांमध्ये जून 2021मध्ये लंडन येथे कसोटी अजिंक्यपद सपर्धेच्या जेतेपदाचा सामना होणार. Read More
WTC फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने भारताचा २०९ धावांनी पराभव करून पहिल्यांदाच विजेतेपदावर कब्जा केला आहे. आयसीसीच्या सर्व विजेतेपदांवर कब्जा करणारा ऑस्ट्रेलिया आता एकमेव संघ ठरला आहे. ...