लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा, मराठी बातम्या

Icc world test championship, Latest Marathi News

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, इंग्लंड, भारत, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका आणि वेस्ट इंडिज या नऊ संघांचा समावेश असणार आहे. पुढील दोन वर्षांत जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत 27 मालिका होणार आहेत. त्यात एकूण 71 सामने होतील. त्यानंतर अव्वल दोन संघांमध्ये जून 2021मध्ये लंडन येथे कसोटी अजिंक्यपद सपर्धेच्या जेतेपदाचा सामना होणार.
Read More
ऑस्ट्रेलियन्स भारताचा पिच्छा सोडेना; वर्ल्ड कप, नंबर १ स्थान हिसकावल्यानंतर आणखी मोठा धक्का - Marathi News | Australia on top World Test Championship standings with series sweep over Pakistan, Team India on 2nd | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ऑस्ट्रेलियन्स भारताचा पिच्छा सोडेना; वर्ल्ड कप, नंबर १ स्थान हिसकावल्यानंतर आणखी मोठा धक्का

WTC Standings : भारतीय संघामागे ऑस्ट्रेलियन्स संघ हात धुवून लागला आहे, असे म्हटल्यास काही चुकीचे ठरणार नाही. ...

भारतीय संघाला ICC कडून मिळाली गुड न्यूज; ऑस्ट्रेलियापेक्षा कमी गुण, तरीही झाले टॉपर  - Marathi News | India cruised to seven-wicket victory against South Africa in Cape Town gaining 12 crucial points and topping the ICC World Test Championship standings. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय संघाला ICC कडून मिळाली गुड न्यूज; ऑस्ट्रेलियापेक्षा कमी गुण, तरीही झाले टॉपर 

WTC25 standings :  भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेचा समारोप १-१ असा बरोबरीने झाला. ...

IND vs SA: एक दारूण पराभव अन् भारताला दोन मोठे धक्के; ICC नेही ठोठावला 'मोठ्ठा' दंड - Marathi News | IND vs SA India have been fined 10 per cent of their match fee and penalised two ICC World Test Championship points for maintaining a slow over-rate against South Africa in the first Test in Centurion  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :एक दारूण पराभव अन् भारताला दोन मोठे धक्के; ICC नेही ठोठावला 'मोठ्ठा' दंड

India vs South Africa: दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पराभवानंतर भारताला आणखी एक धक्का बसला आहे. ...

पाकिस्तानची हार, टीम इंडियाचा जयजयकार! ऑस्ट्रेलियाच्या विजयाने झाले उपकार  - Marathi News | India is at the top of the points table in WTC 2023-25, Pakistan all out for 89 as Australia win first Test | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तानची हार, टीम इंडियाचा जयजयकार! ऑस्ट्रेलियाच्या विजयाने झाले उपकार 

ऑस्ट्रेलियाच्या विजयामुळे जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय संघावर उपकार झाले आहेत.  ...

डेव्हिड वॉर्नरच्या फटकेबाजीने पाकिस्तानी गोंधळले; सैरभैर झाले अन् बरेच चुकले, Video - Marathi News | AUS vs PAK 1st Test Day one, Australia 346/5; DAVID WARNER scored 164 (211) with 16 fours and 4 sixes, Pakistanis couldn't even get an easy run out, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :डेव्हिड वॉर्नरच्या फटकेबाजीने पाकिस्तानी गोंधळले; सैरभैर झाले अन् बरेच चुकले, Video

AUS vs PAK 1st Test : डेव्हिड वॉर्नरने पहिल्याच कसोटी सामन्यात पाकिस्तानी गोलंदाजांनी पार बेक्कार धुलाई करून टाकली. ...

१ कर्णधार, २ उप कर्णधार! ऑस्ट्रेलियाची रणनीती, पाकिस्तानची गोची करण्यासाठी प्रयोग - Marathi News | Australia finalise playing XI for Perth Test against Pakistan, Travis Head and Steven Smith have been appointed as 'co vice-captains' of Australia's Test team | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :१ कर्णधार, २ उप कर्णधार! ऑस्ट्रेलियाची रणनीती, पाकिस्तानची गोची करण्यासाठी प्रयोग

पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी ऑस्ट्रेलियाने आज त्यांची प्लेइंग इलेव्हन जाहीर केली. ...

पुरूषांप्रमाणे महिलांची देखील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप झाली तर त्याचा भाग व्हायला आवडेल - स्मृती - Marathi News | indian women cricket team vice captain Smriti Mandhana bats for Women's WTC but Engand's Beaumont says long way to go | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पुरूषांप्रमाणे महिलांची WTC झाली तर त्याचा भाग व्हायला आवडेल - स्मृती मानधना

भारताची उपकर्णधार स्मृती मानधनाने मंगळवारी माध्यमांशी बोलताना विविध मुद्द्यांवर प्रकाश टाकला. ...

भारताविरुद्धच्या ५ कसोटीसाठी इंग्लंडने जाहीर केला १६ सदस्यीय संघ, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक  - Marathi News | England announce 16-man squad for 5 Tests against India, Check full schedule | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताविरुद्धच्या ५ कसोटीसाठी इंग्लंडने जाहीर केला १६ सदस्यीय संघ, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक 

England Men squad for India Test tour announced - इंग्लंडचा संघ पुढील वर्षी ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी भारत दौऱ्यावर येणार आहे. ...