शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, इंग्लंड, भारत, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका आणि वेस्ट इंडिज या नऊ संघांचा समावेश असणार आहे. पुढील दोन वर्षांत जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत 27 मालिका होणार आहेत. त्यात एकूण 71 सामने होतील. त्यानंतर अव्वल दोन संघांमध्ये जून 2021मध्ये लंडन येथे कसोटी अजिंक्यपद सपर्धेच्या जेतेपदाचा सामना होणार.

Read more

क्रिकेट : WI vs AUS 1st Test :जोश हेजलवूडचा 'पंजा'; एका सत्रात १० विकेट्स! तिसऱ्या दिवशीच यजमानांचा खेळ खल्लास!

क्रिकेट : ...अन् ट्रॅविस हेडनं कॅरेबियन गोलंदाजासमोर टेकले गुडघे (VIDEO)

क्रिकेट : गोलंदाजांचा कहर...एकही फलंदाज टिकेना! फक्त एक फिफ्टी अन् २ दिवसांत पडल्या २४ विकेट्स!

क्रिकेट : टेस्ट क्रिकेटमध्ये 'स्टॉप क्लॉक'सह 'शॉर्ट रन' संदर्भातील नवे ट्विस्ट; जाणून घ्या ICC चे नवे नियम

क्रिकेट : ...म्हणून आम्ही हरलो, पराभवानंतर शुभमन गिलने यांच्यावर फोडलं अपयशाचं खापर 

क्रिकेट : WTC Points Table : इंग्लंड टॉपला; बांगलादेश अन् श्रीलंका संघ ठरला टीम इंडियापेक्षा भारी!

क्रिकेट : पंतचा पराक्रम, एकाच कसोटीत दोन शतकं ठोकताना केले १० विक्रम, अशी आहे संपूर्ण यादी

क्रिकेट : पहिल्या कसोटीत इंग्लंडला एवढ्या धावांचं आव्हान दिल्यास भारताचा विजय निश्चित, असं आहे समीकरण 

क्रिकेट : शांतीत क्रांती! बांगलादेशचा कॅप्टन शांतोची कमाल; दोन्ही डावात शतकी खेळीसह रचला इतिहास

क्रिकेट : चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?