ऑस्ट्रेलियात १६ ऑक्टोबर ते १३ नोव्हेंबर २०२२ या कालावधीत ही स्पर्धा पार पडणार आहे आणि त्यासाठी सात शहरं सज्ज झाली आहेत. अॅडलेड, ब्रिस्बन, गिलाँग, होबार्ट, मेलबर्न, पर्थ आणि सिडनी या सात शहरांमध्ये ४५ सामने खेळवण्यात येणार आहेत. उपांत्य फेरीचा सामना सिडनी क्रिकेट ग्राऊंड व अॅडलेड ओव्हल येथे अनुक्रमे ९ व १० नोव्हेंबरला खेळवण्यात येईल. मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर १३ नोव्हेंबरला अंतिम सामना खेळवला जाईल.ऑस्ट्रेलियात १६ ऑक्टोबर ते १३ नोव्हेंबर २०२२ या कालावधीत ही स्पर्धा पार पडणार आहे आणि त्यासाठी सात शहरं सज्ज झाली आहेत. अॅडलेड, ब्रिस्बन, गिलाँग, होबार्ट, मेलबर्न, पर्थ आणि सिडनी या सात शहरांमध्ये ४५ सामने खेळवण्यात येणार आहेत. उपांत्य फेरीचा सामना सिडनी क्रिकेट ग्राऊंड व अॅडलेड ओव्हल येथे अनुक्रमे ९ व १० नोव्हेंबरला खेळवण्यात येईल. मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर १३ नोव्हेंबरला अंतिम सामना खेळवला जाईल. Read More
SL Vs NAM, ICC T20 World Cup 2022: ऑस्ट्रेलियात सुरू झालेल्या टी-२० विश्वचषकाला सनसनाटी सुरुवात झाली आहे. गटसाखळीत आज श्रीलंका आणि नामिबिया यांच्यात झालेल्या सामन्याचा धक्कादायक निकाल लागला आहे ...
ICC T20 World Cup 2022, Ind Vs Pak: वर्ल्डकपला सुरुवात झाली असतानाच क्रिकेटप्रेमींसाठी एक वाईट बातमी आली आहे. सध्या ऑस्ट्रेलियातून येत असलेल्या बातम्यांनुसार हा सामना रद्द होण्याची शक्यता आहे. ...
Pakistan squad announced for T20 World Cup 2022 : पाकिस्तान संघाने अखेर डेड लाईनच्या अखेरच्या दिवशी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी संघ जाहीर केला. ...
T20 World Cup : ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा झाली. मागील वर्ल्ड कप स्पर्धेत खेळलेल्या ६ खेळाडूंना डच्चू देत यंदा तगडे खेळाडू मैदानावर उतरवण्यात येणार आहेत. ...
Team India New Jersey for T20 World Cup - BCCI ने सोमवारी आगामी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताच्या १५ सदस्यीय संघाची घोषणा केली. आशिया चषक २०२२ स्पर्धेतील कामगिरीनंतर ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठीच्या भारतीय संघात बदल पाहायला मिळेल अशी अ ...