लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosTeamsPoints TableSchedule & ResultsSquadsVenuesprevious FinalsFinal Appearances
वर्ल्ड कप 2019

वर्ल्ड कप 2019

Icc world cup 2019, Latest Marathi News

icc World Cup 2019 : यंदा आयसीसीचा होणारा हा बारावा वर्ल्डकप आहे. ३० मे ते १४ जुलै या कालावधीत ही स्पर्धा रंगणार आहे. इंग्लंड आणि वेल्स येथे पाचव्यांदा या स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. यापूर्वी १९७५, १९७९, १९८३ आणि १९९९ साली इंग्लंडमध्ये वर्ल्ड कप खेलवण्यात आला होता.
Read More
कोहलीकडून ‘विराट’ खेळीची अपेक्षा - Marathi News |  Virat Kohli's expectations from Kohli | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कोहलीकडून ‘विराट’ खेळीची अपेक्षा

भारत या स्पर्धेत सर्वात बलाढ्य संघ आहे. नऊ गुणांसह उपांत्य फेरीच्या दारात उभा आहे. दुसरीकडे चाहत्यांच्या सर्वाधिक पसंतीचा विंडीज संघ मात्र तीन गुणांवर असल्याने उपांत्य फेरीबाहेर झाला. ...

मोठ्या सामन्यांपूर्वी काही खेळाडूंना तपासण्याची संधी - Marathi News | The opportunity to check some players before the big game | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मोठ्या सामन्यांपूर्वी काही खेळाडूंना तपासण्याची संधी

दोन दिवसांआधी २५ जून १९८३ च्या ऐतिहासिक विश्वचषक जेतेपदाचा सोहळा साजरा झाला. ही अशी कामगिरी होती ज्यामुळे भारतीय क्रिकेटची प्रतिमा बदलली. ...

ICC World Cup 2019 : पाकिस्तान उपांत्य फेरीच्या दिशेने; दिग्गज न्यूझीलंडवर विजय - Marathi News | ICC World Cup 2019: Pakistan's Victory over New Zealand | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : पाकिस्तान उपांत्य फेरीच्या दिशेने; दिग्गज न्यूझीलंडवर विजय

आता पाकिस्तानने जर दोन सामने जिंकले तर ते उपांत्य फेरीत पोहोचू शकतात. ...

ICC World Cup 2019 : न्यूझीलंड गेल्या सहा सामन्यात खेळवतोय एकच संघ, पाहा आकडेवारी... - Marathi News | ICC World Cup 2019: New Zealand not change team in last six matches | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : न्यूझीलंड गेल्या सहा सामन्यात खेळवतोय एकच संघ, पाहा आकडेवारी...

याबाबतचा विश्वविक्रम पाकिस्तानच्या नावावर आहे. ...

ICC World Cup 2019 : बाबर आझमने रचला इतिहास; सचिन, कोहली, धोनीलाही सोडले पिछाडीवर - Marathi News | ICC World Cup 2019: The history of Babur Azam; Sachin, Kohli and Dhoni also left behind | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : बाबर आझमने रचला इतिहास; सचिन, कोहली, धोनीलाही सोडले पिछाडीवर

सध्याच्या घडीला बाबर हा ५०च्या सरासरीने धावा करत आहे. ...

सट्टेबाजांवर धाड टाकायला गेले मुंबई पोलीस; खोलीत उपनिरिक्षकाला पाहून धक्काच बसला - Marathi News | mumbai police arrested PSI with gamblers in mahims hotel | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सट्टेबाजांवर धाड टाकायला गेले मुंबई पोलीस; खोलीत उपनिरिक्षकाला पाहून धक्काच बसला

मंगळवारी ऑस्ट्रेलिया- इग्लंडदरम्यान विश्वचषकाची मॅच सुरु होती. ...

ICC World Cup 2019 : विश्वचषकातील हे आहेत टॉप-5' गोलंदाज - Marathi News | ICC World Cup 2019: Top five bowlers in the World Cup | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : विश्वचषकातील हे आहेत टॉप-5' गोलंदाज

ICC World Cup 2019 : भारत-वेस्ट इंडीज सामन्यात पावसाची शक्यता, सामना रद्द होण्याची चिन्हे - Marathi News | Breking News, ICC World Cup 2019: The possibility of rain in the India-West Indies match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : भारत-वेस्ट इंडीज सामन्यात पावसाची शक्यता, सामना रद्द होण्याची चिन्हे

गेल्या दोन दिवसांपासून मँचेस्टरमध्ये पाऊस सुरु आहे. पावसामुळे भारताला मैदानात सरावही करता आलेला नाही. ...