लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosTeamsPoints TableSchedule & ResultsSquadsVenuesprevious FinalsFinal Appearances
वर्ल्ड कप 2019

वर्ल्ड कप 2019

Icc world cup 2019, Latest Marathi News

icc World Cup 2019 : यंदा आयसीसीचा होणारा हा बारावा वर्ल्डकप आहे. ३० मे ते १४ जुलै या कालावधीत ही स्पर्धा रंगणार आहे. इंग्लंड आणि वेल्स येथे पाचव्यांदा या स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. यापूर्वी १९७५, १९७९, १९८३ आणि १९९९ साली इंग्लंडमध्ये वर्ल्ड कप खेलवण्यात आला होता.
Read More
India vs West Indies : विराटने केली सचिन आणि सिद्धूच्या विक्रमाची बरोबरी - Marathi News | India vs West Indies: Virat Kohli equals record with Sachin Tendulkar and Navjot Singh Sidhu | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs West Indies : विराटने केली सचिन आणि सिद्धूच्या विक्रमाची बरोबरी

विश्वचषकात सलग चार सामन्यात ५० पेक्षा जास्त धावांचा विक्रम ...

India vs West Indies : विराट कोहलीने मोडला अझरुद्दीनचा २७ वर्षांपूर्वीचा विक्रम - Marathi News | India vs West Indies: A 27 years ago Azharuddin's record broken by Virat Kohli | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs West Indies : विराट कोहलीने मोडला अझरुद्दीनचा २७ वर्षांपूर्वीचा विक्रम

कोहलीला यावेळी ७२ धावांवर समाधान मानावे लागले. ...

India vs West Indies : रोहितला ढापला आणि पत्नी रितिकाचा थयथयाट झाला - Marathi News | India vs West Indies: Rohit Sharma wife Ritika reaction after he given out | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :India vs West Indies : रोहितला ढापला आणि पत्नी रितिकाचा थयथयाट झाला

India vs West Indies : महेंद्रसिंग धोनी तिसऱ्यांदा स्टम्पिंग होताना वाचला, होपने दिले जीवदान - Marathi News | India vs West Indies: Mahendra Singh Dhoni has survived the stumping for the third time | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs West Indies : महेंद्रसिंग धोनी तिसऱ्यांदा स्टम्पिंग होताना वाचला, होपने दिले जीवदान

जेव्हा होपच्या हातामध्ये चेंडू आला तेव्हाही धोनी क्रिझच्या बाहेर होता. ...

India vs West Indies : विराट कोहलीचा नवा विश्वविक्रम; सचिन, लारा या दिग्गजांना सोडले मागे - Marathi News | India vs West Indies: Virat Kohli's new world record; Sachin and Lara left behind the legends | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs West Indies : विराट कोहलीचा नवा विश्वविक्रम; सचिन, लारा या दिग्गजांना सोडले मागे

या सामन्यात अर्धशतक झळकावणारा तो पहिला खेळाडू ठरला. ...

India vs West Indies : वाढदिवसासाठी तो कॅनडाहून इंग्लंडला आला आणि त्याला गेल पावला - Marathi News | India vs West Indies: On his birthday, he came to England from Canada and Chris Gayle give him gift | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs West Indies : वाढदिवसासाठी तो कॅनडाहून इंग्लंडला आला आणि त्याला गेल पावला

तुमचा आवडता खेळाडू तुम्हाला जर वाढदिवसाला भेटला तर तो दिवस तुमच्या कायम स्मरणात राहू शकतो. ...

India vs West Indies : रोहित शर्मा OUT की NOT OUT? हिटमॅनला ढापले? - Marathi News | India vs West Indies, ICC World Cup 2019 : Rohit Sharma OUT or NOT OUT? Terrible decision by Third umpire | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs West Indies : रोहित शर्मा OUT की NOT OUT? हिटमॅनला ढापले?

India vs West Indies, ICC World Cup 2019 : भारतीय संघाला गुरुवारी वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात लवकरच धक्का बसला. ...

Just IN : ICC World Cup 2019 : भारताच्या अव्वल स्थानावर शिक्कामोर्तब; इंग्लंडची घसरण - Marathi News | Just IN : ICC World Cup 2019 : India have displaced England as the No.1 ranked side on the ICC ODI Team Rankings | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Just IN : ICC World Cup 2019 : भारताच्या अव्वल स्थानावर शिक्कामोर्तब; इंग्लंडची घसरण

वर्ल्ड कप स्पर्धेतील सलग तीन पराभवामुळे इंग्लंड संघाचे उपांत्य फेरीतील स्थान धोक्यात आलेच आहे ...