लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosTeamsPoints TableSchedule & ResultsSquadsVenuesprevious FinalsFinal Appearances
वर्ल्ड कप 2019

वर्ल्ड कप 2019

Icc world cup 2019, Latest Marathi News

icc World Cup 2019 : यंदा आयसीसीचा होणारा हा बारावा वर्ल्डकप आहे. ३० मे ते १४ जुलै या कालावधीत ही स्पर्धा रंगणार आहे. इंग्लंड आणि वेल्स येथे पाचव्यांदा या स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. यापूर्वी १९७५, १९७९, १९८३ आणि १९९९ साली इंग्लंडमध्ये वर्ल्ड कप खेलवण्यात आला होता.
Read More
भारत-पाक सामन्याला धोका नाही - आयसीसी - Marathi News | There is no threat to the Indo-Pak match - there is no threat to the ICC-India-Pakistan match - ICC | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारत-पाक सामन्याला धोका नाही - आयसीसी

‘दोन्ही संघ आयसीसी कराराला बांधील असल्याने, विश्वचषकातील भारत-पाकिस्तान सामन्याला कुठलाही धोका नाही,’ असे स्पष्ट मत आंतरराष्टÑीय क्रिकेट परिषदेचे (आयसीसी) सीईओ डेव्ह रिचर्डसन यांनी सोमवारी व्यक्त केले. ...

क्रिकेट मॅचपेक्षा माझ्यासाठी देशाचा जवान महत्त्वाचा, गौतम गंभीर - Marathi News | Two points aren't that important, for me jawans are more important than any cricket game, Gautam Gambhir   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :क्रिकेट मॅचपेक्षा माझ्यासाठी देशाचा जवान महत्त्वाचा, गौतम गंभीर

पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानशी सर्व संबंध तोडून टाकण्याची मागणी जोर धरू लागली. ...

अजिंक्य रहाणे सांगतो 'हा' संघ वर्ल्ड कप जिंकणार, पण... - Marathi News | ICC World Cup 2019: Ajinkya Rahane picks his top contenders to lift ultimate title | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अजिंक्य रहाणे सांगतो 'हा' संघ वर्ल्ड कप जिंकणार, पण...

आगामी वर्ल्ड कप स्पर्धेसाठीच्या भारतीय संघात स्थान पटकावण्यासाठी प्रत्येक खेळाडू इंडियन प्रीमिअर लीगच्या व्यासपीठाचा वापर करण्यासाठी सज्ज झाला आहे. ...

अजिंक्य रहाणेला वर्ल्ड कपमध्ये खेळण्याचा विश्वास, आयपीएलमध्ये धमाकेदार कामगिरीचा निर्धार  - Marathi News | If I do well in IPL, World Cup spot will follow, say Ajinkya Rahane  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अजिंक्य रहाणेला वर्ल्ड कपमध्ये खेळण्याचा विश्वास, आयपीएलमध्ये धमाकेदार कामगिरीचा निर्धार 

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वन डे मालिकेतील पराभवानंतर भारताच्या वर्ल्ड कप संघात एक बदल पाहायला मिळेल, असे सूचक विधान कर्णधार विराट कोहलीनं केलं होतं. ...

ऑस्ट्रेलियाविरुद्धचा पराभव भारतीय संघासाठी इशारा - Marathi News | Australia's defeat against Australia | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ऑस्ट्रेलियाविरुद्धचा पराभव भारतीय संघासाठी इशारा

भारताने मालिकेत २-० अशी आघाडी घेतली होती. तरीही भारताला मालिकेत पराभव पत्करावा लागला. ...

गेल, ताहीरनंतर आफ्रिकेच्या 'या' खेळाडूची वर्ल्ड कपनंतर निवृत्ती - Marathi News | JP Duminy will retire from ODI cricket after the 2019 World Cup | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :गेल, ताहीरनंतर आफ्रिकेच्या 'या' खेळाडूची वर्ल्ड कपनंतर निवृत्ती

वेस्ट इंडिजचा स्फोटक फलंदाज ख्रिस गेल आणि दक्षिण आफ्रिकेचा फिरकी गोलंदाज इम्रान ताहीर यांनी आगामी वर्ल्ड कप स्पर्धेनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. ...

कोहलीच्या प्रयोगावर अनिल कुंबळे नाराज, चौथ्या क्रमांकासाठी 'या' खेळाडूला पसंती - Marathi News | Anil Kumble unhappy with Virat Kohli-led Team India's experiments, remains firm on MS Dhoni to bat at No. 4 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कोहलीच्या प्रयोगावर अनिल कुंबळे नाराज, चौथ्या क्रमांकासाठी 'या' खेळाडूला पसंती

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वन डे मालिकेत भारतीय संघाने चौथ्या क्रमांकासाठी बरेच प्रयोग केले. ...

विश्वचषकाच्या तयारीवर प्रश्नचिन्ह - Marathi News | World Cup preparations question box | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विश्वचषकाच्या तयारीवर प्रश्नचिन्ह

टी२० मालिकेपाठोपाठ भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय सामन्यांची मालिकाही गमावली. ...