लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosTeamsPoints TableSchedule & ResultsSquadsVenuesprevious FinalsFinal Appearances
वर्ल्ड कप 2019

वर्ल्ड कप 2019

Icc world cup 2019, Latest Marathi News

icc World Cup 2019 : यंदा आयसीसीचा होणारा हा बारावा वर्ल्डकप आहे. ३० मे ते १४ जुलै या कालावधीत ही स्पर्धा रंगणार आहे. इंग्लंड आणि वेल्स येथे पाचव्यांदा या स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. यापूर्वी १९७५, १९७९, १९८३ आणि १९९९ साली इंग्लंडमध्ये वर्ल्ड कप खेलवण्यात आला होता.
Read More
चौथ्या स्थानी खेळेल केदार किंवा विजय - Marathi News |  The fourth place will play Kedar or Vijay | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :चौथ्या स्थानी खेळेल केदार किंवा विजय

मुंबई : ‘गेल्या काही काळापासून भारतीय संघासाठी चौथ्या क्रमांकाचा तिढा सुटला नव्हता. विश्वचषक स्पर्धेसाठी या स्थानावर केदार जाधव किंवा ... ...

स्मिथ, वॉर्नरचे ऑस्ट्रेलिया संघात झाले पुनरागमन - Marathi News | Smith, Warner return to Australia's squad | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :स्मिथ, वॉर्नरचे ऑस्ट्रेलिया संघात झाले पुनरागमन

चेंडू छेडछाड प्रकरणात बंदीची शिक्षा भोगलेल्या स्टिव्ह स्मिथ आणि डेविड वॉर्नर यांचे विश्वचषक स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलिया संघात पुनरागमन झाले ...

अनुभवाला प्राधान्य देत झाली संघाची घोषणा - Marathi News | The announcement of the team was giving priority to the experience | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अनुभवाला प्राधान्य देत झाली संघाची घोषणा

सळसळत्या युवा रक्ताऐवजी अनुभवाला प्राधान्य देताना, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) वरिष्ठ निवड समितीने ३० मे पासून सुरू होणाऱ्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा केली. ...

ICC World Cup 2019 : मराठमोळ्या अजिंक्य रहाणेला विश्वचषकाच्या संघातून डावलले - Marathi News | ICC World Cup 2019: Ajinkya Rahane has been dropped from the World Cup team | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : मराठमोळ्या अजिंक्य रहाणेला विश्वचषकाच्या संघातून डावलले

इंग्लंडचे वातावरण आणि खेळपट्ट्या पाहता अजिंक्यला विश्वचषकाच्या संघात संधी मिळेल, असे काही जणांना वाटत होते. ...

ICC World Cup 2019 : तिसऱ्या प्रयत्नात कार्तिकला वर्ल्ड कपची बस पकडता आली, पण... - Marathi News | ICC World Cup 2019: Dinesh Karthik finally get entry into world cup squad after miss 2011 and 2015 Wc | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : तिसऱ्या प्रयत्नात कार्तिकला वर्ल्ड कपची बस पकडता आली, पण...

ICC World Cup 2019: समितीने निवडलेल्या या संघात दिनेश कार्तिकची निवड ही सर्वांना आश्चर्याचा धक्का देणारी ठरली. ...

ICC World Cup 2019 : विजय शंकर ठरू शकतो विराटसेनेसाठी हुकमी एक्का... जाणून घ्या का? - Marathi News | ICC World Cup 2019 : ‘Vijay Shankar gives three dimensions’ - Chief selector on picking him ahead of Ambati Rayudu | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : विजय शंकर ठरू शकतो विराटसेनेसाठी हुकमी एक्का... जाणून घ्या का?

ICC World Cup 2019 : रिषभ पंत आणि अंबाती रायुडू हे कट्टर प्रतिस्पर्धी शर्यतीत असताना दिनेश कार्तिक आणि विजय शंकर यांनी भारताच्या वर्ल्ड कप संघात स्थान पटकावले ...

ICC World Cup 2019 : कार्तिक कि पंत...चुरस रंगली.. अनुभवी कार्तिकला संधी मिळाली - Marathi News | ICC World Cup 2019: Dinesh Karthik or Rishabh Pant ... Karthik has got an opportunity on the basis of experience | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : कार्तिक कि पंत...चुरस रंगली.. अनुभवी कार्तिकला संधी मिळाली

पंत हा संघात निवडल्या गेला असता मात्र दिनेशचा अनुभव त्याच्यापेक्षा वरचढ राहिला. ...

अब की बार... 'मिशन वर्ल्ड कप'वर जाणार भारताचे 'हे' १५ शिलेदार - Marathi News | ICC World Cup 2019: indian squad for world cup under virat kohli captaincy | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :अब की बार... 'मिशन वर्ल्ड कप'वर जाणार भारताचे 'हे' १५ शिलेदार