लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosTeamsPoints TableSchedule & ResultsSquadsVenuesprevious FinalsFinal Appearances
वर्ल्ड कप 2019

वर्ल्ड कप 2019

Icc world cup 2019, Latest Marathi News

icc World Cup 2019 : यंदा आयसीसीचा होणारा हा बारावा वर्ल्डकप आहे. ३० मे ते १४ जुलै या कालावधीत ही स्पर्धा रंगणार आहे. इंग्लंड आणि वेल्स येथे पाचव्यांदा या स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. यापूर्वी १९७५, १९७९, १९८३ आणि १९९९ साली इंग्लंडमध्ये वर्ल्ड कप खेलवण्यात आला होता.
Read More
भारताविरोधात खेळतोय असं समजूनच वर्ल्ड कपचे सगळे सामने खेळू; पाक कर्णधाराने सुरू केलं 'वर्ड वॉर' - Marathi News | ICC World Cup 2019 : We will play every match at the World Cup as though we are facing India, Sarfaraz Ahmed | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताविरोधात खेळतोय असं समजूनच वर्ल्ड कपचे सगळे सामने खेळू; पाक कर्णधाराने सुरू केलं 'वर्ड वॉर'

ICC World Cup 2019 : भारत आणि पाकिस्तान हे दोन शेजारी क्रिकेटच्या मैदानावर समोरासमोर आले की वातावरण आपसूकच तापते. ...

विश्वचषकासाठी अफगाणिस्तानचा संघ जाहीर, गुलबदीन नईबकडे नेतृत्व - Marathi News | Afghanistan announced their 15 members squad for ICC Cricket World Cup | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विश्वचषकासाठी अफगाणिस्तानचा संघ जाहीर, गुलबदीन नईबकडे नेतृत्व

इंग्लंडमध्ये होणाऱ्या आयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेसाठी अफगाणिस्तानच्या संघाची घोषणा आज करण्यात आली. ...

इम्रान खान पुन्हा क्रिकेटच्या मैदानात, 'मिशन वर्ल्ड कप'साठी पाकिस्तानी संघाला टिप्स - Marathi News | Pakistan PM Imran Khan shares past World Cup experiences with Sarfraz Ahmed’s men | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :इम्रान खान पुन्हा क्रिकेटच्या मैदानात, 'मिशन वर्ल्ड कप'साठी पाकिस्तानी संघाला टिप्स

इंग्लंडमध्ये होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेसाठी पाकिस्तानने 15 सदस्यीय संघ जाहीर केला. ...

वर्ल्ड कप संघातून डावलले; आता अजिंक्य रहाणेला 'या' संघाकडून खेळायचंय! - Marathi News | Ajinkya Rahane seeks BCCI permission to play for Hampshire | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वर्ल्ड कप संघातून डावलले; आता अजिंक्य रहाणेला 'या' संघाकडून खेळायचंय!

भारताच्या वर्ल्ड कप संघात मुंबईकर अजिंक्य रहाणेच्या नावाचा विचार होईल अशी अपेक्षा होती... ...

तुमच्याकडे 11 खेळाडू आहेत, माझ्याकडे एकटा धोनी आहे; विराट कोहली - Marathi News | Fortunate to have a mind like MS Dhoni behind the stumps: Virat Kohli | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :तुमच्याकडे 11 खेळाडू आहेत, माझ्याकडे एकटा धोनी आहे; विराट कोहली

पहिल्या चेंडूपासून ते 300 व्या चेंडूपर्यंतचा डाव धोनीच्या डोक्यात सुरू असतो. ...

श्रीलंका संघात मलिंगाचा समावेश - Marathi News | Malinga included in Sri Lanka squad | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :श्रीलंका संघात मलिंगाचा समावेश

कर्णधारपदावरुन हटविण्यात आलेला वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगाला विश्वकप स्पर्धेसाठी जाहीर करण्यात आलेल्या श्रीलंकेच्या १५ खेळाडूंच्या स्थान देण्यात आले आहे. ...

विश्वचषकासाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ जाहीर, डू प्लेसिसकडे नेतृत्व - Marathi News | South Africa announced the World Cup, led by faf du plessis | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विश्वचषकासाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ जाहीर, डू प्लेसिसकडे नेतृत्व

इंग्लंडमध्ये होणाऱ्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेसाठी दक्षिण आफ्रिकेने आपल्या संघाची घोषणा आज केली. ...

चार वर्षांपासून संघात नसलेला खेळाडू झाला श्रीलंकेच्या विश्वचषकातील संघाचा कर्णधार - Marathi News | Sri Lanka's World Cup captain, who has not been in the team for four years | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :चार वर्षांपासून संघात नसलेला खेळाडू झाला श्रीलंकेच्या विश्वचषकातील संघाचा कर्णधार

अनुभवी खेळाडूंना डावलून करुणारत्नेला संघाचे कर्णधारपद निवड समितीने दिले आहे. ...