लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosTeamsPoints TableSchedule & ResultsSquadsVenuesprevious FinalsFinal Appearances
वर्ल्ड कप 2019

वर्ल्ड कप 2019

Icc world cup 2019, Latest Marathi News

icc World Cup 2019 : यंदा आयसीसीचा होणारा हा बारावा वर्ल्डकप आहे. ३० मे ते १४ जुलै या कालावधीत ही स्पर्धा रंगणार आहे. इंग्लंड आणि वेल्स येथे पाचव्यांदा या स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. यापूर्वी १९७५, १९७९, १९८३ आणि १९९९ साली इंग्लंडमध्ये वर्ल्ड कप खेलवण्यात आला होता.
Read More
IPL 2019 : विश्वचषकासाठी आयपीएलचा फायदाच - Marathi News | IPL 2019: The advantage of the IPL for the World Cup | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : विश्वचषकासाठी आयपीएलचा फायदाच

टी-२० मधील कामगिरी एकदिवसीय क्रिकेटमध्ये खेळाडू कसा सिद्ध करतो, हे महत्त्वाचे असते. कारण खेळाचे हे दोन्ही वेगवेगळे प्रकार आहेत. खेळाडूंच्या फॉर्मचे या दोन्ही प्रकारांत मूल्यांकन करणे जरा कठीण असते. ...

गेलकडे विंडीजचे उपकर्णधारपद - Marathi News |  Gayle will be the vice-captain of the West Indies | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :गेलकडे विंडीजचे उपकर्णधारपद

इंग्लंडमध्ये होणाऱ्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी वेस्ट इंडिजने आक्रमक फलंदाज ख्रिस गेल याच्यावर उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपविली आहे. ...

डेव्हिड वॉर्नर ऑस्ट्रेलिया संघात परतला, पण 'ओपनर'चे स्थान गमावले  - Marathi News | David Warner returned to Australia, but lost the opener's place | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :डेव्हिड वॉर्नर ऑस्ट्रेलिया संघात परतला, पण 'ओपनर'चे स्थान गमावले 

चेंडू कुरतडण्याच्या प्रकरणात एका वर्षांच्या बंदीची शिक्षा पूर्ण करून स्टीव्हन स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर यांनी सोमवारी ऑस्ट्रेलियाच्या राष्ट्रीय संघात पुनरागमन केले. ...

ख्रिस गेलच्या खांद्यावर नवी जबाबदारी, विंडीजच्या वर्ल्ड कप मोहिमेत निभावणार 'ही' भूमिका - Marathi News | Chris Gayle named West Indies vice-captain for World Cup 2019 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ख्रिस गेलच्या खांद्यावर नवी जबाबदारी, विंडीजच्या वर्ल्ड कप मोहिमेत निभावणार 'ही' भूमिका

आगामी वर्ल्ड कप स्पर्धेत गेल नव्या भूमिकेत ...

ICC ला भारताची चिंता; केदार जाधवच्या जागी कोणाची वर्णी, याची उत्सुकता! - Marathi News | ICC ask question, Who should replace Kedar Jadhav if he is ruled out for world cup 2019   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC ला भारताची चिंता; केदार जाधवच्या जागी कोणाची वर्णी, याची उत्सुकता!

...तर केदार जाधवच्या जागी कोणाला संधी मिळायला हवी ...

ICC World Cup 2019 : 48 तासांत विकली गेली भारत-पाक सामन्याची तिकिटं - Marathi News | ICC World Cup 2019: India-Pakistan match tickets sold in 48 hours | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : 48 तासांत विकली गेली भारत-पाक सामन्याची तिकिटं

भारत आणि पाकिस्तान या शेजारील राष्ट्रांमध्ये नेहमीच तणावाचे वातावरण राहिलेले आहे. ...

वर्ल्ड कपच्या तयारीला गेलेल्या पाकिस्तानची हार; इंग्लंडने ट्वेंटी-20त नमवले - Marathi News | England beat Pakistan in T20, Eoin Morgan and Joe Root plays important knock | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वर्ल्ड कपच्या तयारीला गेलेल्या पाकिस्तानची हार; इंग्लंडने ट्वेंटी-20त नमवले

पाकिस्तानचा संघ 30 मे पासून सुरू होणाऱ्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेच्या तयारीसाठी इंग्लंडमध्ये दाखल झाला आहे. ...

IPL 2019 : केदार जाधव उर्वरित IPLला मुकणार; CSKच्या प्रशिक्षकांचे संकेत  - Marathi News | IPL 2019: Kedar Jadhav will miss the remaining IPL; CSK coach's stephan flemming give hint | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : केदार जाधव उर्वरित IPLला मुकणार; CSKच्या प्रशिक्षकांचे संकेत 

IPL 2019: केदार जाधवच्या वर्ल्ड कप सहभागावर चिंता... ...