लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosTeamsPoints TableSchedule & ResultsSquadsVenuesprevious FinalsFinal Appearances
वर्ल्ड कप 2019

वर्ल्ड कप 2019

Icc world cup 2019, Latest Marathi News

icc World Cup 2019 : यंदा आयसीसीचा होणारा हा बारावा वर्ल्डकप आहे. ३० मे ते १४ जुलै या कालावधीत ही स्पर्धा रंगणार आहे. इंग्लंड आणि वेल्स येथे पाचव्यांदा या स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. यापूर्वी १९७५, १९७९, १९८३ आणि १९९९ साली इंग्लंडमध्ये वर्ल्ड कप खेलवण्यात आला होता.
Read More
फिक्कर नॉट, धोनी असताना चिंता कशाला?; 'कॅप्टन कूल'च्या टीकाकारांना विराटचे खडे बोल - Marathi News | Virat Kohli reveals MS Dhoni's 'most important' trait, says its unfortunate he has to deal with criticism | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :फिक्कर नॉट, धोनी असताना चिंता कशाला?; 'कॅप्टन कूल'च्या टीकाकारांना विराटचे खडे बोल

ग्लंड आणि वेल्स येथे होणाऱ्या वर्ल्ड स्पर्धेत महेंद्रसिंग धोनीची संघातील उपस्थिती किती मह्त्त्वाची आहे, हे सर्वांना माहीत आहे. ...

ENGvPAK : जॉनी बेअरस्टो सुसाट... इंग्लंडच्या फलंदाजांनी पाकिस्तान संघाला धू धू धुतले - Marathi News | ENG PAK: Jonny Bairstow brilliant knock, England win by six wickets, with 31 balls remaining against Pakistan | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ENGvPAK : जॉनी बेअरस्टो सुसाट... इंग्लंडच्या फलंदाजांनी पाकिस्तान संघाला धू धू धुतले

ENG PAK: आगामी वर्ल्ड कप स्पर्धेत धावांचा धो धो पाऊस पडणार हे निश्चित आहे. ...

ICC World Cup 2019 : भारताच्या विमानाचं टेक ऑफ होण्यापूर्वी लँडिंग; वर्ल्ड कपला जाणार कसे? - Marathi News | ICC World Cup 2019 : Team India forced to change airlines after Jet Airways grounds its fleet | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : भारताच्या विमानाचं टेक ऑफ होण्यापूर्वी लँडिंग; वर्ल्ड कपला जाणार कसे?

ICC World Cup 2019 : इंडियन प्रीमिअर लीगचा आणखी एक हंगाम संपला... या लीगमध्ये विविध संघात विखूरलेले भारतीय खेळाडू आता वर्ल्ड कपच्या तयारीसाठी एकत्र आले आहेत. ...

ICC World Cup 2019 : हार्दिक पांड्या, विजय शंकर 'ती' उणीव भरू शकत नाही; गंभीरनं व्यक्त केली चिंता - Marathi News | ICC World Cup 2019: Hardik Pandya, Vijay Shankar can not fill fourth bowlers slot, say Gautam Gambhir | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : हार्दिक पांड्या, विजय शंकर 'ती' उणीव भरू शकत नाही; गंभीरनं व्यक्त केली चिंता

ICC World Cup 2019: भारताने संघ निवडताना या गोष्टीची काळजी घ्यायला हवी होती ...

ICC World Cup 2019 : पाकिस्तानसह 'हे' सात देश भारताच्या पुढे, कसा जिंकणार वर्ल्ड कप? - Marathi News | ICC World Cup 2019: 'These' seven countries ahead of India in Yo-YO test, how india can win the World Cup? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : पाकिस्तानसह 'हे' सात देश भारताच्या पुढे, कसा जिंकणार वर्ल्ड कप?

ICC World Cup 2019: विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने गेल्या वर्षभरात दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया यांना त्यांच्याच भूमीत पराभूत करण्याचा पराक्रम केला. ...

ICC World Cup 2019 : भारताचा 'हा' खेळाडू ठरणार X फॅक्टर; गंभीरने संगितले चार हुकुमी एक्के - Marathi News | ICC World Cup 2019: Jasprit Bumrah will be a X factor for india in upcoming world cup, say Gautam Gambhir | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : भारताचा 'हा' खेळाडू ठरणार X फॅक्टर; गंभीरने संगितले चार हुकुमी एक्के

ICC World Cup 2019: यंदाचा वर्ल्ड कप हा विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणारा भारतीय संघच उंचावेल, असा दावा केला जात आहे. ...

भारताच्या वर्ल्ड कप संघातील खेळाडूंची IPLमधील कामगिरी कशी झाली, जाणून घ्या! - Marathi News | How the World Cup team of Indian players got the performance of IPL, know! | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :भारताच्या वर्ल्ड कप संघातील खेळाडूंची IPLमधील कामगिरी कशी झाली, जाणून घ्या!

भारतीय क्रिकेटवीरांना 'सहकुटुंब' वर्ल्ड कप वारीची परवानगी, पण... - Marathi News | BCCI agrees to allow wives and family members of Team India players and support staff to accompany them in the World Cup | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय क्रिकेटवीरांना 'सहकुटुंब' वर्ल्ड कप वारीची परवानगी, पण...

बीसीसीआयच्या या निर्णयामुळे कुटुंबीयांना भारत- पाकिस्तान सामन्याला मुकावे लागणार आहे. ...