लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosTeamsPoints TableSchedule & ResultsSquadsVenuesprevious FinalsFinal Appearances
वर्ल्ड कप 2019

वर्ल्ड कप 2019

Icc world cup 2019, Latest Marathi News

icc World Cup 2019 : यंदा आयसीसीचा होणारा हा बारावा वर्ल्डकप आहे. ३० मे ते १४ जुलै या कालावधीत ही स्पर्धा रंगणार आहे. इंग्लंड आणि वेल्स येथे पाचव्यांदा या स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. यापूर्वी १९७५, १९७९, १९८३ आणि १९९९ साली इंग्लंडमध्ये वर्ल्ड कप खेलवण्यात आला होता.
Read More
ICC World Cup 2019 : विजय शंकर की लोकेश राहुल, चौथ्या क्रमांकावर कोण खेळणार?, वीरूचं मत - Marathi News | Vijay Shankar or KL Rahul? Virender Sehwag has his say on India’s No. 4 position in World Cup squad | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : विजय शंकर की लोकेश राहुल, चौथ्या क्रमांकावर कोण खेळणार?, वीरूचं मत

आगामी वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघात चौथ्या क्रमांकावर कोणी खेळावे याची चर्चा अजून सुरुच आहे ...

ICC World Cup 2019 : वेस्ट इंडिजला रोखणं अवघड होणार; पोलार्ड, ब्राव्हो वर्ल्ड कप खेळणार?  - Marathi News | Kieron Pollard, Dwayne Bravo named in West Indies' 10-man reserve squad for ICC World Cup 2019 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : वेस्ट इंडिजला रोखणं अवघड होणार; पोलार्ड, ब्राव्हो वर्ल्ड कप खेळणार? 

30 मे पासून सुरू होणाऱ्या या क्रिकेटच्या कुंभमेळ्यासाठी विंडीजने त्यांच्या 10 राखीव सदस्यांची नावं रविवारी जाहीर केली. ...

.... म्हणून धोनीचे मित्र त्याला म्हणायचे 'दहशतवादी'! - Marathi News | Did you know MS Dhoni's friends jokingly called him a 'terrorist'? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :.... म्हणून धोनीचे मित्र त्याला म्हणायचे 'दहशतवादी'!

भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी हा त्याच्या शांत स्वभावामुळे ओळखला जातो. ...

ICC World Cup 2019 : वेस्ट इंडिजवर 'लॉर्ड' प्रसन्न, वर्ल्ड कप संघात स्फोटक फलंदाजाची एन्ट्री?  - Marathi News | ICC World Cup 2019: Kieron Pollard to be included in West Indies 15-member squad for ICC World Cup 2019; Reports | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : वेस्ट इंडिजवर 'लॉर्ड' प्रसन्न, वर्ल्ड कप संघात स्फोटक फलंदाजाची एन्ट्री? 

ICC World Cup 2019: आगामी वर्ल्ड कप स्पर्धेच्या तोंडावर वेस्ट इंडिज संघात मोठा बदल पाहायला मिळण्याची शक्यता आहे. ...

टीम इंडियात एक गोष्ट सगळ्यात भारी; त्यामुळेच पक्की वर्ल्ड कप दावेदारी; द्रविडचं लॉजिक - Marathi News | ICC World Cup 2019 :Presence of wicket-taking bowlers will give India edge at World Cup, say Rahul Dravid | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियात एक गोष्ट सगळ्यात भारी; त्यामुळेच पक्की वर्ल्ड कप दावेदारी; द्रविडचं लॉजिक

इंग्लंड आणि वेल्स येथे होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेसाठी पाटा खेळपट्टी तयार करण्यात येणार आहेत. ...

ICC World Cup 2019 : केदार जाधव वर्ल्ड कपसाठी तंदुरुस्त, बीसीसीआयची मोठी घोषणा - Marathi News | ICC World Cup 2019 : Kedar Jadhav set to travel to England after being declared fit for World Cup | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : केदार जाधव वर्ल्ड कपसाठी तंदुरुस्त, बीसीसीआयची मोठी घोषणा

ICC World Cup 2019 : गेल्या काही दिवसांपासून केदार जाधव वर्ल्ड कपमध्ये खेळणार की नाही यावर तर्कवितर्क मांडले गेले. ...

ENGvPAK : वर्ल्ड कपच्या तोंडावर पाकिस्तानला डोकेदुखी, महत्त्वाच्या फलंदाजाला दुखापत - Marathi News | Imam-ul-Haq has retired hurt after receiving a hard blow on the elbow from an 89mph ball from Mark Wood | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ENGvPAK : वर्ल्ड कपच्या तोंडावर पाकिस्तानला डोकेदुखी, महत्त्वाच्या फलंदाजाला दुखापत

वर्ल्ड कप स्पर्धेच्या पूर्वतयारीसाठी इंग्लंड दौऱ्यावर आलेल्या पाकिस्तान संघाला मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ...

ICC World Cup 2019 : या पाच गोलंदाजांवर असणार क्रिकेटविश्वाचे लक्ष! - Marathi News | ICC World Cup 2019: This five bowlers make impact in World cup 2019! | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : या पाच गोलंदाजांवर असणार क्रिकेटविश्वाचे लक्ष!

इंग्लंडमध्ये होणाऱ्या यंदाच्या वर्ल्ड कप क्रिकेट स्पर्धेत फलंदाजांचा बोलबाला राहणार असल्याचे भाकीत वर्तविण्यात येत आहे, पण ...